Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

‘बालवीर रिटर्न्‍स तिम्‍नसाच्‍या पुनरागमनासह पाहायला मिळणार रोमांचक गोष्‍टी

मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स’ प्रेक्षकांना रोमांचक व थरारपूर्ण राइडवर घेऊन जाणार आहे, जेथे बालवीर जोडी पुन्‍हा एकदा तिम्‍नसाचा (पवित्रा पुनिया) सामना करण्‍यास सज्‍ज आहे. पण यावेळी राय (शोएब अली) व ओळखीचा मित्र भयमार (आदित्‍य रणविजय) या घातक जोडीचा देखील सामना करावा लागणार आहे. आगामी एपिसोड्स प्रेक्षकांसाठी व्हिज्‍युअल आनंद असणार आहेत. राय व भयमार त्‍यांची सेना अधिक शक्तिशाली बनवण्‍यासाठी आणि विवान (वंश सयानी) व बालवीर (देव जोशी) यांना पराभूत करण्‍यासाठी तिम्‍नसाला परत आणण्‍याचा प्रयत्‍न करतात. तिम्‍नसाला परत आणणे तितकेसे सोपे नाही. मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स’चे चाहते व प्रेक्षकांनी ब्‍लॅक समुद्राच्‍या माध्‍यमातून जहाजावरील राइडवर जाण्‍यास सज्‍ज राहा, जेथे राय तुम्‍हाला गतकाळात घेऊन जाणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close