Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

मानवत शहरातील वाढत्या अतिक्रमणामूळे सामान्य व्यावसायीक आले रस्त्यावर

मानवत / अनिल चव्हाण

मानवत शहरातील वाढत्या अतिक्रमणामूळे शहरातील लहान लहान व्यापारी रस्त्यावर आले असून त्या मुळे शहरातील वाढते अतिक्रम हे धोकादायक पणे वाढत असल्या मूळे शहरात अनेक वेळा रहदारीचा प्रश्न निर्माण होत असून शहरात अनेक वेळा दिवस भर दूकाना पूढे चार चाकी वाहणे उभी राहत असल्या मूळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजत असून या वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न नगर परिषद प्रशासन सोडविणार का ? असा प्रश्न सामाण्य नागरीकातून व्यक्त केला जात आहे.

सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरात वाढती गर्दी व शहरातील वाढते अतिक्रमण या मूळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजत असून शहरातील वाढते अतिक्रमणामूळे शहरातील लहान व्यावसायीक रस्त्यावर आहे आहेत.
मानवत शहर हे तालूक्याचे ठिकाण असून शहराचा ५४ गावाचा नेहमीचा संबंध येतो , तसेच शहरात मोठी बाजार पेठ असल्याणे पाथरी सेलु सोनपेठ , या तालूक्यातील नागरीकांचा नेहमीच मानवत शहराशी संबध येतो तर कापसावर प्रक्रिया करणारा उद्योग मानवत शहराच्या आस पास असल्याने हाजारो शेतकरी मानवत व्यापार पेठेत ये जा करतो त्या मूळे शहरात नेहमीच वर्दळ पाहावयास मिळते तर शहरातील मोठे वाढते अतिक्रमणामूळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजत असून शहरातील अवजड वाहणाचा मूक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून शहरातील व्यावसायीकांचे वाढते अतिक्रमण व वाहणाची गर्दी मूळे लहान व्यावसायीक मात्र रस्त्यावर आले असून मानवत नगर परिषदेचे मूख्याधिकारी जयवंत सोनवणे शहरातील वाढते अतिक्रमणाचा प्रश्न सोडविणार का असा प्रश्न सामाण्य नागरीकांतून व्यक्त केला जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close