Subscribe to our Newsletter
Loading
यशकथा

सपनाच्या स्वप्नांतील ब्युटी पार्लर – सपना विनोद घाडगे, नागपूर (click)

सपनाच्या स्वप्नांतील ब्युटी पार्लर – सपना विनोद घाडगे, नागपूर (click)
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अशा गरजू महिलांना नेहमीच पाठबळ देत आले आहे.अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आर्थिक पाठबळामुळे ब्युटी पार्लरच्या माध्यमातून आज सपना विनोद घाडगे स्वत:च्या संसाराबरोबरच आणखी दोन मुलींच्या संसाराला हातभार लावत आहेत.

घरची आर्थिक़ परिस्थिती बेताचीच; पण स्वत:च्या पायावर उभे राहून घर चालवण्याची जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय उभा करायचा होता, त्यासाठी लागणारं भांडवल कुठे उपलब्ध होणार याची चिंता होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अशा गरजू महिलांना नेहमीच पाठबळ देत आले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आर्थिक पाठबळामुळे आज सपना विनोद घाडगे स्वत:च्या संसाराबरोबरच आणखी दोन मुलींच्या संसाराला हातभार लावत आहेत.

(सभारnarendrapatilmathadi.com)

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close