Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

औरंगाबाद :– कोविड-19 विषाणु प्रतिबंधात्मक लस पूर्णत: सुरक्षित असून कोरोना आजारापासून स्वत:बरोबरच इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वत: लस टोचून घेतल्यानंतर केले.
चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, दीपक गिह्रे, उपायुक्त परिमंडळ 2 यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे नोंदणी करुन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, इतर आरोग्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close