Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

पंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट

      उस्मानाबाद,दि.16:-252-पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकसाठी-2021 दि.17 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवास करण्यास परवनगी देण्यात आली आहे.शासन पत्र क्रमांक डीएमयू 2020/प्र.क्र.92/डीएम 1,दि.15 एप्रिल-2021 अन्वये,252-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या दि.17 एप्रिल-2021 रोजी पार पडणाऱ्या मतदानासाठी,मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या प्रयोजनार्थ प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे,असे उपसचिव व सहमुख्य निवडणुक अधिकारी अ.ना.वळवी यांनी कळविले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close