Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्र राज्य संजीवन शास्त्रज्ञ संघटने च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये 70, 111/– रुपयांचा cheque जमा


औरंगाबाद | mh20live Network

देश भरात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातलेले आहे, हजारो लोक मृत्यू मुखी पडलेले आहेत, या आजारा मुळे अमेरिका सारख्या बलाढ्य देश ही हतबल झाला आहे. जगात प्रत्येकी 3 नागरिक.मागे 1 बेड असेलेले इटली हा देश सुद्धा कोरोना सारख्या महामारीला थांबवू शकत नाहीये. भारतातही हा आजार झपाटाने वाढत आहे…. कोरोना सारख्या महा मारीचा सामना करून उपचार करायचे असतील तर मोठ्या प्रमाणात PPE किट  व अनेक गोष्टींची गरज आहे. सद्य स्थितीतील हॉस्पिटल मधील बेड  कमी पडत आहे, Covid19 तपासणी machines जास्तीत जास्त उपलब्द्ध झाल्या पाहिजेत, अशा  वेळी राज्य सरकार कडे निधी कमी पडत असेल. सरकार वर फक्त उपचाराची जबाबदारी नसून, बंद मुळे, कामगार, मजूर  यांना 2 वेळ जेवणाची व्यवस्था करावी lलागत आहे. सरकारचे इनकम source पूर्णपणे बंद असल्या मुळे, महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी शक्य तेवढी जमेल आर्थिक मदत CM फंडात करावी… या आवाहनास प्रतिसाद देत, *असोसिएशन ऑफ क्लिनिकल पर्फुजनीस्ट* म्हणजेच  महाराष्ट्र राज्य संजीवनी संघटना यांच्या वतीने 70, 111 रुपयांचा cheque मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यात आला. ही रक्कम सर्व महाराष्ट्र सांजीवन शास्त्रज्ञ  ज्येष्ठ तज्ञ  सुरेश काळे, राजु कोकणे,सायमन पिंटो,  रत्ना अडसूळ,  विकास माळी, डॉ विजया लांजे, कु किन्नरी चुडासमा, नवीणभाई वाघेला,डॉ  विश्वास पॉल, राजश्री पिंपुटकर , बकुळ लवाटे, केविन मेंझेस, रवी स्वामी, राजु मडवी, सुरेश शिंदे, अरुण पाटिल, प्रचिती देशपांडे,श्रीमती कुलकर्णी,  राजु दौड  आणि अनेकांनी यात मदत केली आहे, असे  संघटनेचे प्रवर्तक  डॉ विजय व्यवहारे यांनी माहिती दिली आहे . संजीवन शास्त्रज्ञ हे हृदयाच्या ऑपेरेशन मध्ये महत्वाची भूमिका बजावतात.तसेच हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपण असो किंवा covid19 आजारात सुद्धा ECMO चे  व्यवस्थान पण  करतात.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close