Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सातारा सम्राटनगर येथे सिमेंट क्राँकीट रस्त्याचे लोकार्पण

सातारा सम्राटनगर येथे सिमेंट क्राँकीट रस्त्याचे लोकार्पण

संभाजीनगर (ता. २९ ) पश्चिम मतदार संघातील सातारा परिसर याभागात असलेल्या सम्राटनगर येथे सिमेंट क्राँकीट रस्त्याचे लोकार्पण शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे व आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक सिध्दांत शिरसाट, सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, तालुकाप्रमुख राजु वरकड, विभागप्रमुख हरिभाऊ हिवाळे, रणजित ढेपे, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, मनोज सोनवणे, संतोष जाटवे, शिवाजी शिंदे, अभिजीत खैरे, संजय भुजबळ, किशोर साबळे, रणजित पवार, रामेश्वर घाडगे, विजय चौधरी, उध्दव शिकारे, सागर कदम, विशाल पैठणकर, रऊफ पटेल, औरंगाबादकरजी, सरोनेजी, सानपजी, फुटाणेजी, रोहन करवंदे, अमर सभादिंडे, योगेश दिक्षीत, अनुराधा पुराणिक, वैशाली अकलेकर, रुपाली ढेपे, सिमा खोंडे, माधुरी करवंदे, लता खंडेलववाल, रोहन करंवदे, सुनंदा फुटाणे आदिंची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close