Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

खरबा येथे राम मंदीर निर्माण समर्पण संकलन निधी

mh20live Network

मानवत / अनिल चव्हाण

मानवत तालूक्यात राम मंदीर निर्माण समर्पण संकलन निधी कार्यक्रम सूरू असून तालूक्यातील खरबा येथे हरीभाऊ निर्मळ यांच्या मार्ग दर्शना खाले खरबा येथे निधी संकलन कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी गावातील राम भक्तांची या वेळी उपस्थीती होती.
हेही वाचा :मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते उद्‌घाटन


सविस्तर वृत्त असे की,
सध्या मानवत शहरासह तालूक्यातील ग्रामिण भागात हिंदू संघटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राम मंदीर निर्माण समर्पण संकलन निधी जमा करण्यात येत असून आज तालूक्यातील खरबा येथे
अयोध्या राम मंदिर संकलन निधी जमा करण्यात आला .
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

या वेळी खरबा ग्रामस्थंचा खुप मोठा निधी हारिभाऊ निर्मळ आरून गोलाईत शिवाजी राव निर्मळ रंगराव निर्मळ पुप्पू निर्मळ श्रीराम निर्मळ लक्ष्मन निर्मळ तुकाराम निर्मळ भागवत निर्मळ नारायण निर्मळ आजुन निर्मळ, लाडणे दाजी , रामजी निर्मळ ,व भजने मंडळ खरबा आणि ग्रामस्थंचा मोठा प्रतिसाद लाभला गावात दोन तास मध्ये 14600 निधी जमा करण्यात आला.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान


या वेळी सर्व हिंदु बांधवांनी जसे जमेल तशा स्वरूपात राम मंदीर निर्माण कार्यात आपला खारीचा वाटा म्हणून मंदीर निर्माण कार्यासाठी निधी दिला गावातील निधी संकलन कार्यात सक्रीय सहभाग घेऊन निधी संकलन केला.
हेही वाचा “अटल आनंदवन घन वन” प्रकल्प जणू देवस्थानाची निर्मितीच :प्रधान मुख्य वन संरक्षक श्री.जीत सिंग

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close