Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

31 डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश


पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या आदेशाने शहरात जमावबंदीचे आदेश

औरंगाबाद: फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) व (3) अन्वये, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे करीता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) व (3) लागू करित आहे. हे आदेश 31 डिसेंबर 2020 पर्यंत अंमलात राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांच्याव्दारा आदेशात नमूद आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close