Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

कन्नड ला आणखी 4 कोरोना रुग्णांची भर

बेलखेडा 2 तर मुंबई येथून वडनेरला आलेले 2 बाधित

mh20live Network

कन्नड करानो काळजी घ्या, पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करा सुरक्षित राहा

कन्नड / कल्याण पाटील तालुक्यातील बेलखेडा येथील दोघे तर मुंबई येथून वडनेर येथे आलेले दोघे असे चौघे कोरोनाबधित आढळले असून तालुक्यातील आजपर्यंत कोरोनाबधितांची संख्या आता 34 वर जाऊन ठेपली आहे.
बेलखेडा येथील बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर वर नाशिक येथे उपचार सुरू आहे.दि.26 रोजी त्याचा पुतण्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला असून शनिवारी दि.27 रोजी त्याच्या कुटुंबातील आणखी दोघे बाधित आढळले आहे.
मुंबई येथून वडणेर येथे आलेले दाम्पत्य देखील शनिवारी बाधित असल्याचा अहवाल मिळाल्याने शनिवारी चार बाधित रुग्णांची संख्या वाढली. सदर वडणेर येथील दाम्पत्य तपासणीसाठी कन्नड येथील हॉस्पिटल मध्ये गेले असल्याने त्या हॉस्पिटल मधील सहा कर्मचाऱ्यांचे नमुने घेतले आहे. तर सदर हॉस्पिटल एक दिवसासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.
दरम्यान उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड यांनी वडणेर बेलखेडा व बेलखेडा तांडा येथे जाऊन परिसर प्रतिबंधित केला आहे.
दरम्यान शनिवार रोजी वडणेर येथील 11 ,बेलखेडा येथील 8 आणि कन्नड येथील 6 जणांचे असे तब्बल 25 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेतले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण पवार यांनी सांगितले आहे.

कन्नड अपडेट

दिनांक ग्रामीण
12/5 कानडगाव 2
13/5 देवगाव रं 2
17/5 देवळांना 2
20/5 जैतापूर 1
20/5 धनगरवाडी 1
29/5 रामनगर 4
25/6 बेलखेडा 2
27/6 बेलखेडा 2
27/6 वडणेर 2

            शहर

11/6 छाजेडनगर 3
14/6 पांढरी मोहल्ला 4
14/6 भोलेश्वर कॉलनी 1
20/6 शांतीनगर 4
21/6 नंदनवन कॉलनी 1
21/6 दत्त कॉलनी 1
21/6 म्हाडा कॉलनी 1
24/6 संतोषीमाता कॉलनी 1

शहरात 16 तर ग्रामीण भागात 18 असे 34 कोरोनाबधित आजपर्यंत आढळले असून आतापर्यंत दोघांचा मृत्य तर 4 जणांना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविले आहे तर एकावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. 18 रुग्ण बरे झाल्याने सुट्टी दिली तर सध्या 9 जणांवर ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर कन्नड येथे उपचार सूरु आहेत.

येथील दोघे तर मुंबई येथून वडनेर येथे आलेले दोघे असे चौघे कोरोनाबधित आढळले असून तालुक्यातील आजपर्यंत कोरोनाबधितांची संख्या आता 34 वर जाऊन ठेपली आहे.
बेलखेडा येथील बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर वर नाशिक येथे उपचार सुरू आहे.दि.26 रोजी त्याचा पुतण्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला असून शनिवारी दि.27 रोजी त्याच्या कुटुंबातील आणखी दोघे बाधित आढळले आहे.
मुंबई येथून वडणेर येथे आलेले दाम्पत्य देखील शनिवारी बाधित असल्याचा अहवाल मिळाल्याने शनिवारी चार बाधित रुग्णांची संख्या वाढली. सदर वडणेर येथील दाम्पत्य तपासणीसाठी कन्नड येथील हॉस्पिटल मध्ये गेले असल्याने त्या हॉस्पिटल मधील सहा कर्मचाऱ्यांचे नमुने घेतले आहे. तर सदर हॉस्पिटल एक दिवसासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.
दरम्यान उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड यांनी वडणेर बेलखेडा व बेलखेडा तांडा येथे जाऊन परिसर प्रतिबंधित केला आहे.
दरम्यान शनिवार रोजी वडणेर येथील 11 ,बेलखेडा येथील 8 आणि कन्नड येथील 6 जणांचे असे तब्बल 25 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेतले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण पवार यांनी सांगितले आहे.

कन्नड अपडेट

दिनांक ग्रामीण
12/5 कानडगाव 2
13/5 देवगाव रं 2
17/5 देवळांना 2
20/5 जैतापूर 1
20/5 धनगरवाडी 1
29/5 रामनगर 4
25/6 बेलखेडा 2
27/6 बेलखेडा 2
27/6 वडणेर 2

            शहर

11/6 छाजेडनगर 3
14/6 पांढरी मोहल्ला 4
14/6 भोलेश्वर कॉलनी 1
20/6 शांतीनगर 4
21/6 नंदनवन कॉलनी 1
21/6 दत्त कॉलनी 1
21/6 म्हाडा कॉलनी 1
24/6 संतोषीमाता कॉलनी 1

शहरात 16 तर ग्रामीण भागात 18 असे 34 कोरोनाबधित आजपर्यंत आढळले असून आतापर्यंत दोघांचा मृत्य तर 4 जणांना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविले आहे तर एकावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. 18 रुग्ण बरे झाल्याने सुट्टी दिली तर सध्या 9 जणांवर ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर कन्नड येथे उपचार सूरु आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close