Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात कोरनाचा कहर आज137 रुग्णांची वाढ ,1453 रुग्णांवर उपचार सुरू, नागरीकांनो काळजी घ्या

नागरीकानी पोलीस ,प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करा


औरंगाबाद, दि. 21 (mh20live) : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 137 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची 1453 रुग्णांवर उपचार सुरू, 3497 झाली आहे. यापैकी 1857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 187 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1453 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. वाळूज पंढरपूर (1), क्रांती नगर (1), मिल कॉर्नर (1), बनेवाडी (1), एन नऊ, सिडको (2), शिवाजी नगर (4), न्यू विशाल नगर (2), न्यू हनुमान नगर (1), उस्मानपुरा (7), राजीव नगर (3), अबरार कॉलनी (1), सातारा परिसर (3), जयसिंगपुरा (6), सुरेवाडी (2), एन बारा हडको (1), बायजीपुरा (1), मयूर नगर, एन अकरा (1), अहिनेस नगर (1), जय भवानी नगर (3), मातोश्री नगर (1), न्यू बायजीपुरा (1), एन बारा, हडको (1), गजानन नगर (5), गरिष नगर (1) , नारळीबाग (1), भावसिंगपुरा (1), कोकणवाडी (1), राम नगर (5), लक्ष्मी नगर (1), समर्थ नगर (1), राज नगर, छत्रपती नगर (1), सुभाषचंद्र बोस नगर (1), राजेसंभाजी कॉलनी, हर्सुल (1), न्यू गजानन कॉलनी (2), जाधववाडी, सिद्धेश्वर नगर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), गादिया विहार, शंभू नगर (1), एसटी कॉलनी, एन दोन (1), एन अकरा, नवनाथ नगर (3), एन अकरा दीप नगर (4), जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी (3), हनुमान चौक, चिकलठाणा (2), चिकलठाणा, पुष्पक गार्डन (1), हेडगेवार रुग्णालय परिसर (1), विष्णू नगर (1), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (1), उल्कानगरी (1), नागेश्वरवाडी (1), सुदर्शन् नगर, हडको (1), एन पाच सिडको (1), कैसर कॉलनी (1), एन दोन, ठाकरे नगर (1), एन दोन सिडको (1), गारखेडा परिसर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (2), टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ (1), एमजीएम हॉस्पीटल जवळ (1), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (5), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी (1), तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (2), छत्रपती नगर, वडगाव (3), राम मंदिराजवळ, बजाज नगर (1), चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), पळशी (10), करमाड (1), पिसादेवी (2), कन्नड (6), गंगापूर (2) या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये 44 स्त्री व 93 पुरुष आहेत.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close