Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबादे आज सकाळी 50 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,जिल्ह्यात 1154 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि.15 (mh20live.com) : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 50 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2806 झाली आहे. यापैकी 1502 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 150 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1154 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नारेगांव (1), पवन नगर, टिव्ही सेंटर (2), एस.टी. कॉलनी, एन-2 (1), गल्ली नं 4, गजानन नगर (4), सुतगिरणी, गारखेडा परिसर (1), नवजीवन कॉलनी, एन-11 (1), एन-8, सिडको (3), मोतीवाला नगर (1), एन-9 सिडको (1), कोतवालपुरा (1), आझाद चौक (1), मंजुरपुरा (1), आसेफिया कॉलनी (1), नुतन कॉलनी (1), एन-6 सिडको (2), सिटी चौक (1), गुलमंडी (1), कैलास नगर (1), मिल कॉर्नर (1), बजाजनगर (2), अंबिका नगर (5), आंबेडकर नगर (6), हर्सुल परिसर (2), बारी कॉलनी (1), सिव्हील हॉस्पीटल परिसर (1), जयसिंगपुरा (1), छावणी (1), दुधड (4),‍ अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 18 स्त्री व 32 पुरूष रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुरूष आणि महिलांचा समावेश आहे.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close