Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबाद शहरा सह ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव, आज सकाळी ९४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

नागरीकांनो काळजी घ्या

एम एच20 लाईव्ह नेटवर्क | दि. १२

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ९४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५२४ झाली आहे. यापैकी 1363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १०३३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  :कटकट गेट (1), समर्थ नगर (2), रोशन गेट (1), संजय नगर (1), संभाजी कॉलनी (1),सिल्क मील कॉलनी (1), सिडको (1), राम नगर (1), पीर बाजार (2), उस्मानपुरा (1), कबीर नगर, सातारा परिसर (2), रोशनगेट (4), औरंगपुरा (5), सादात नगर (2), बायजीपुरा (3), पुंडलिक नगर (6), सिटी चौक (1), जुना बाजार, न्यू वस्ती (2), चेतना नगर (1), शिवाजी नगर (3), बौद्ध नगर, जवाहार कॉलनी (2), सारंग सोसायटी (2), उत्तम नगर (1), महेश नगर (2), गौतम नगर, जालना रोड (1), न्यू हनुमान नगर (1), जुना मोंढा, गवळीपुरा (1), एन आठ सिडको (1), छावणी परिसर (1), सुंदरवाडी (1), गुलमंडी (1), मुजीब कॉलनी, रोशन गेट (1), ‍विशाल नगर (3), पटेल नगर (2), रेणुका माता मंदिर एन नऊ (1), यशोधरा कॉलनी, नेहरु नगर (1), रहीम नगर (1), भवानी नगर (1), साई नगर, एन सहा,सिडको (1), खोकडपुरा (1), संजय नगर, आकाशवाणी परिसर (1), एन तीन सिडको (1), सिडको टॉउन सेंटर, एन वन (1), संत एकनाथ सोसायटी (2), एन चार सिडको (1), बारी कॉलनी (1), रोजा बाग (1), एमजीएम परिसर (1), बजाज नगर (2) आणि निल्लोड ता. सिल्लोड (3), वैजापूर (1), मारीसूरी कॉलनी, गंगापूर (1), गणेश नगर, पंढरपूर (1), पडेगाव (1), कन्नड (2), मुकुंदवाडी (1), खुलताबाद (1), नारेगाव (2), कानडगाव (1), अन्य (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 46 महिला आणि 48 पुरुष रुग्णांचा समावेश आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close