Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

कोरोना रुग्णांवर आता आयुर्वेदिक औषधाने उपचार; AYUSH 64 घेण्याचा सरकारचा सल्ला

नवी दिल्ली, 03 एप्रिल : देशातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी (Corona Patient treatment) विविध औषधांचा (Corona Medicine) वापर केला जातो आहे. आता आता आयुर्वेदिक औषधाचाही (Ayurvedic medicine for corona) समावेश झाला आहे. आयुर्वेदिक औषध आयुष 64 (AYUSH 64) कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. हे औषध सर्वांना उपलब्ध व्हावं, यासाठी आता सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

AYUSH- 64 हे 1980 साली तयार करण्यात आलेलं औषधं. मलेरियावर उपचारासाठी या औषधाची निर्मिती करण्यात आली. कोरोना रुग्णांमधील लक्षणं पाहता कोरोना रुग्णांवरही या औषधाची चाचणी करण्यात आली. त्यावेळी हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं.


आय़ुष मंत्रालयाने (Ministry of Ayush) सांगितलं, सौम्य-मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे कोरोनावर उपचारासाठी हे औषध पुन्हा तयार करण्यात आलं आहे.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close