Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद :आज एकूण 67 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर मनपा (53) ग्रामीण (14)

जिल्ह्यात 42174 कोरोनामुक्त, 790 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 9 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 123 जणांना (मनपा 92, ग्रामीण 31) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42174 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 67 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44124 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1160 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 790 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे
मनपा (53)
मोंढा नाका (1), इटखेडा (2), पुंडलिक नगर, गारखेडा (1), अहिंसानगर (1), एन-9 रायगड नगर (1), एन-2 जयभवानी नगर (1), एन-2 राम नगर (2), दर्गा चौक (1), सातारा परिसर (2), देवळाई परिसर (1), पडेगाव (2), पदमपुरा (1), गणेश नगर, गारखेडा (2), पोतदार इंग्लिश स्कुल (1), गारखेडा (2), खडकेश्वर (1), एन-7 सिडको (1), शिवाजी नगर (1), अविष्कार कॉलनी (1), घाटी परिसर (1), शिल्प नगर (1), उस्मानपुरा (1), वेदांत नगर (1), टी.व्ही. सेंटर (1), समर्थ नगर (1), मुकुंद नगर (1), अन्य (21)
ग्रामीण (14)
कन्नड (1), अन्य (13)
**

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close