Subscribe to our Newsletter
कोरोंना अपडेट

औरंगाबाद आज एकूण 78 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर


औरंगाबाद, -दिनांक 30 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 64 जणांना (मनपा 27, ग्रामीण 37) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41240 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 78 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43378 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1148 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 990 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (65)
बेगमपुरा (1), गजानन कॉलनी, गारखेडा (2), घाटी परिसर (1), पैठण रोड (1), चिनार गार्डन (1), गुरूप्रसाद नगर, बीड बायपास (1), रेल्वे स्टेशन परिसर (3), अरिहंत नगर (3), उल्कानगरी (2), अन्य (42), उस्मानपुरा (1), कासारीबाजार (2), नेहरू चौक (1),उस्मानपुरा (3), गारखेडा परिसर (1)

ग्रामीण (13)
गंगापूर (1), कन्नड (2), अन्य (10)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत एन सात सिडकोतील 75 वर्षीय पुरूष, शिवशंकर कॉलनीतील 50 वर्षीय पुरूष, खासगी रुग्णालयात अपतगाव येथील 62 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close