Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबादेत आज 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,शहर 86ग्रामीण34

जिल्ह्यात 41109 कोरोनामुक्त, 932 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 28 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 89 जणांना (मनपा 80, ग्रामीण 09) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41109 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43184 झाली आहे. एकूण 932 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (86)
तापडिया नगर (1), नवीन बसस्टँड (1), एन तीन सिडको (2), आनंद नगर (1), शहानूरवाडी (2), एन दोन (2), खडकेश्वर (2), खोकडपुरा (1), उर्जा नगर (1), दशमेश नगर (1), भगतसिंग नगर (1), जवाहर नगर (2), गारखेडा (3), बालाजी नगर (2), खिंवसरा पार्क (5), उल्कानगरी (1), हर्सुल (1), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (1), भानुदास नगर (1), जय भवानी नगर (1), यशोधरा कॉलनी (1), सातारा परिसर (4), शिवशंकर कॉलनी (1), घाटी परिसर (1),शिवाजी नगर (2), शिवेश्वर कॉलनी, हर्सुल (2), मुलांचे वसतिगृह, घाटी परिसर (1),पुष्प नगर (1), पारिजात नगर (1), दशमेश नगर (1), प्रोझोन मॉल परिसर (2), हरिकृपा नगर, बीड बायपास (1), अन्य (36)

ग्रामीण (34)
शेंद्रा (3), जळगाव (1), बजाज नगर (2), दूधड (1), वाहेगाव (1), वाळूज एमआयडीसी (1), अन्य (25)


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close