Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 35474 कोरोनामुक्त, 1033 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 26 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 104 जणांना (मनपा 22, ग्रामीण 82) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 35474 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37565 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1058 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1033 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 42 आणि ग्रामीण भागात 08 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (26)
बायजीपुरा (1), मुकुंदवाडी (1), काल्डा कॉर्नर (1), वेदांत नगर (1), मिटमिटा (1), एन एक सिडको (1), देवळाई परिसर, सातारा (1), शिवाजी नगर (1), सह्याद्री हिल्स (1), केशव नगरी (1), प्रोझोन मॉल जवळ (1), पडेगाव (2), घाटी परिसर (2), चेतना नगर (1), नक्षत्रवाडी (2), सावंगी, हर्सुल (1), चिकलठाणा (1),
बन्सीलाल नगर (1), मिलिट्री हॉस्पिटल (1), जहांगीर कॉलनी (1), मुकुंदवाडी (2), जवाहर कॉलनी (1)

ग्रामीण (16)
सिद्धनाथ वडगाव (1), गंगापूर (4), शहापूर, गंगापूर (2), लासूर (1), देवपूळ, कन्नड (1), फुलंब्री (1), कन्नड (2), पैठण (1), सिल्लोड (3)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत एन नऊ येथील 67 वर्षीय स्त्री, पडेगावातील 80 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात सिल्क मिल कॉलनीतील 61 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close