Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 121 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर, ग्रामीण (55) मनपा (33)

जिल्ह्यात 34789 कोरोनामुक्त, 1388 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 23 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 281जणांना (मनपा 168, ग्रामीण 113) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 34789 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 121 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37225 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1048 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1388 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 33 आणि ग्रामीण भागात 07 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (55)
पिंप्री , फुलब्री (1), पळशी (1), वाहेगाव (1), गणोरी (1), नाचनवेल (1), अमन टावर वाळूज (9), लाडसावंगी (4), शेवगा (1), वाकी (3), तनवानी शाळेजवळ बजाज नगर (1), श्रध्दा कॉलनी, वाळूज (2),वडगाव (4), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर(1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), गंगापूर (1), टेंभापुरी, गंगापूर(1), लाडसावंगी (1), नवडी, कन्नड(8), वडाळी, कन्नड (1), सारोळा , कन्नड (2), लिहाखेडी (3), फुलंब्री (1), कन्नड (4), पैठण (2)
मनपा (33)
घाटी परिसर (1), मार्ड हॉस्टेल परिसर (1), संजय नगर (1), गजानन नगर टीव्ही सेंटर हडको (1), एन 5 सिडको (1), चौराहा (1), केशव आपार्टमेंट खिवंसरा (1), बालाजी नगर (1), गारखेडा परिसर सिडको (1), बीड बायपास सातारा परिसर (1), सिध्देश्वर नगर जाधववाडी (1), सुदर्शन नगर हडको (1), समर्थ नगर (2), सातारा परिसर (1), नारळी बाग (1), सह्याद्री नगर एन 5 (1), सुतगिरणी गारखेडा (1), हर्सूल जल कॉर्टर (1), राम नगर एन 2 (1), कासलीवाल पुर्व (1), काल्डा कॉर्नर (1),श्री कृष्ण नगर हडको (1), बन्सीलाल नगर (1), अन्य (1), आंबेडकर नगर (1), निराला बाजार (1), एन 4 सिडको (1), एन 5 सिडको (1), पडेगाव (1), चिखलठाणा (2), जवाहर कॉलनी (1) एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत समर्थ नगरातील 75 वर्षीय स्त्री कोरोनाबधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close