Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

जिल्ह्यात 3681 रुग्णांवर उपचार सुरू, 96 रुग्णांची वाढ


औरंगाबाद, दि. 07 : जिल्ह्यातील 96 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15870 एवढी झाली आहे. त्यापैकी 11676 बरे झाले तर 513 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3681 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (74)
समृद्धी नगर एन चार सिडको (3), भानुदास नगर (2), नारेगाव (1), मधुरा नगर (1), मयूर नगर (1), मोची गल्ली (2), क्रांती नगर (1), रोकडा हनुमान कॉलनी (2), जालान नगर, बन्सीलाल नगर (1), शिवाजी नगर, सूतगिरणी रोड (2), न्यू गणेश नगर, अहिल्या नगर चौक (1), एन सहा, सिंहगड कॉलनी, सिडको (1), सैनिक नगर, पडेगाव रोड (1), नक्षत्रवाडी (1), शिवाजी नगर (1), देशमुख नगर, गारखेडा (1), मोचीवाडा, पद्मपुरा (1), एकनाथ नगर (1), उस्मानपुरा (1), कर्णपुरा (1), होनाजी नगर, जटवाडा रोड (1), श्रीकृष्ण नगर, शहानूरवाडी (1), जय भवानी नगर (5), बालाजी नगर (2), मिल कॉर्नर (1), उल्कानगरी, गारखेडा (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), एन सात, अयोध्या नगर (7), ब्रिजवाडी (3), माणिक नगर, नारेगाव (3), एन दोन, जे सेक्टर (2), गोलवाडी (1), राजाबाजार, बालाजी मंदिर परिसर (2), सौजन्य नगर (1), स्वराज नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), बुद्ध नगर (4), घाटी परिसर (1), अनय् (6), भावसिंगपुरा (2), छावणी परिसर (1), गंगा अपार्टमेंट परिसर, बेगमपुरा (1)
ग्रामीण (22)
खुलताबाद (1), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी, बजाज नगर (1), पोलिस स्टेशन परिसर, वाळूज (2), ओमसाई नगर, जोगेश्वरी (2), लिलासन कंपनी परिसर, रांजणगाव (1), फुलंब्री भाजी मंडई परिसर (2), स्नेह नगर,सिल्लोड (1), सिल्लोड उपविभागीय रुग्णालय परिसर (1), शिवाजी नगर,सिल्लोड (1), टिळक नगर,सिल्लोड (2), भराडी,सिल्लोड (2), बोरगाव बाजार, सिल्लोड (1), करमाड (4)
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
खासगी रुग्णालयात शहरातील अल्ताफ कॉलनीतील 46 वर्षीय पुरूष, सिडकोतील 62 वर्षीय स्त्री, बजाज नगरातील 57 वर्षीय स्त्री आणि वाळूज परिसरातील मनिषा कॉलनीतील 28 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close