Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

जालना जिल्ह्यात 76 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह,29कोरणामुक्त


जालना करनो काळजी घ्या,सुरक्षित, राहा..


जालना दि. 17 (mh20live Network) :- जालना शहरातील छत्रपती कॉलनी – 1, गोविंद नगर -1, लक्कडकोट -3, कांचन नगर -1, भालेनगरी -1, फुल बाजार -1, संभाजी नगर -5, यशोदिप नगर -1, मिशन हॉस्पीटल जवळ -2, नळगल्ली -2, कन्हैया नगर -1, कालीकुर्ती -1, अमित हॉटेल -1, काद्राबाद -1, मोदीखाना -1, खवा मार्केट -1, भाग्यनगर -1, महावीर चौक -1, उम्रद ता. जालना -1, देऊळगांव राजा -1, शोला चौक-1 अशा एकूण 29 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर नुतन वसाहत -1, नेहरु रोड -2, इतवार मोहल्ला -2, पोलीस मुख्यालय -1, नंदुरबार -1, दानाबाजार -1, काद्राबाद-3, रामनगर -6, मोदीखाना -12 आर.पी.रोड -4, संग्रामनगर -2, पंचशील दवाखाना परिसर -3, अमित हॉटेल परिसर -13, रहेमान गंज-1, कॉलेज रोड -1, कुंभार गल्ली -1, संभाजीनगर -5, वल्ली मामु दर्गा -1 ,दर्गा वेस गोल मस्जिद जवळ -5, गुलडागल्ली -1, मंगळबाजार -1 कन्हैयानगर -5, दत्तनगर-2, साईनगर -1, गौतमनगर -1 अशा एकुण 76 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण– 5772 असुन सध्या रुग्णालयात – 374 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2294, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–290 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या – 9051, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–76 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1258 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -6883,रिजेक्टेड नमुने -35, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या – 422 एकुण प्रलंबित नमुने- 875,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 1869
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–9, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती–1626 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -63, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -549, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -75, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 374,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 35 दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-29, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-756, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-414 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-37, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-17846,तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 51 एवढी आहे.
आजसंस्था त्म्क अलगीकरणात असलेल्यां व्यरक्तींजची संख्याो 549 असून /संस्थारनिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना – 7, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना – 30,वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -84, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 61, गुरु गणेश भवन -12,जे. ई. एस. मुलींचे वसतिगृह -53 , राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक – 9, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 26, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक- 88,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक- 55, मॉडेल स्कुल मंठा – 8, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड -5, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-49,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-10,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -6,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -12, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन – 2, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन -24, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -3, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -5.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 183 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -997 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 876 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 813 हजार 930 असा एकुण 7 लाख 10 हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close