Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात ३६४१ रुग्णांवर उपचार सुरू,६६ रुग्णांची वाढ

नागरीकांनो काळजी घ्या सुरक्षित रहा,पोलीस ,प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करा…

     औरंगाबाद, दि. १६ (mh20live Network) : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १००५ स्वॅबपैकी ६६ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत ९५१० कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५४९९ बरे झाले, ३७० जणांचा मृत्यू झाला. तर ३६४१ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

*मनपा हद्दीतील रुग्ण : (२१)*

न्याय नगर, गारखेडा (१), संसार नगर (१), कांचनवाडी (१), छावणी (१), एन बारा सिडको (१), पीर बाजार उस्मानपुरा (१), एन चार सिडको (२), बेगमपुरा (३), प्रथमेश नगर, बीड बायपास, देवळाई रोड (१), अन्य (१), एन अकरा हडको (३),चिकलठाणा (१), जय भवानी नगर (१), पीर बाजार (१),शिव नगर (१),मिल कॉर्नर (१)

*ग्रामीण रुग्ण : (३१)*

रांजणगाव (२), पोस्ट ऑफिस जवळ, गंगापूर (१), अक्षदपार्क,कुंभेफळ (१), करमाड (१), मोठी आळी, खुलताबाद (३), पळसवाडी, खुलताबाद (६), वेरूळ (२), मोरे चौक, बजाज नगर (२), आयोध्या नगर, बजाज नगर (४), राधाकृष्ण सो., तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (१), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, राम मंदिराजवळ, बजाज नगर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (२), गोंडेगाव, सोयगाव (२), शास्त्री नगर, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

******

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close