Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

दिलासादायक बातमी आज औरंगाबाद मध्ये64 रुग्णांची वाढ,

जिल्ह्यात 3096 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि. 12 mh20live Network: जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 873 स्वॅबपैकी 64 रुग्णांचे (31 पुरूष, 33 महिला) अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या 8280 झाली आहे. त्यापैकी 4834 रुग्ण बरे झाले असून 350 जणांचा मृत्यू झाल्याने 3096 जणांवर उपचार सुरु आहेत.
सकाळी वाढलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
*मनपा हद्दीतील रुग्ण : (53)*
छावणी (2), सादात नगर (1), गारखेडा (1), वसंत नगर (1), हनुमान नगर (1), शिवाजी नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी (1), सुराणा नगर (1), रशीदपुरा (1), टीव्ही सेंटर (1), केसरसिंगपुरा (9), पद्मपुरा (1), कैलास नगर (1), सिडको एन अकरा (2), हडको एन अकरा (2), नवनाथ नगर (2), रेल्वे स्टेशन परिसर (1), रेणुका नगर, गारखेडा (1), इंदिरा नगर, गारखेडा (4), एन आठ (1), सातारा परिसर (1), मुकुंदवाडी (1), नक्षत्रवाडी (2), गिरिजा विहार, पैठण रोड (1), शांतीपुरा (1), मिसारवाडी (7), नागेश्वरवाडी (2), बाबर कॉलनी (2), 
*ग्रामीण रुग्ण : (11)*
वाळूज एमआयडीसी (1), हतनूर, कन्नड (1), नरसिंगपूर, कन्नड (1), करमाड (1), गोदावरी कॉलनी, गंगापूर (4), कुंभार गल्ली, वैजापूर (2), मस्की हायवे परिसर, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close