Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 65 रुग्णांचा समावेश

नागरीकांनो काळजी घ्या सुरक्षित राहा…पोलीस प्रशासनाच्या नियमाचे पालन करा
औरंगाबाद, दि. 09 mh20live network : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 65 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 90 पुरूष तर 76 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7504 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 4033 रुग्ण बरे झालेले असून 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 3141 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण : (101)
कांचनवाडी (1), मार्ड हॉस्टेल परिसर (1), पद्मपुरा (1), अविष्कार कॉलनी एन सहा (1), जटवाडा रोड (1), जयसिंगपुरा (2), राम नगर (1), बालाजी नगर (1), शुभमंगल विहार (1), विशाल नगर (2), एन बारा सिडको (1), एन नऊ सिडको (2), स्वामी विवेकानंद नगर (4), रमा नगर (9), विठ्ठल नगर (3), रेणुका नगर (3), अमृतसाई प्लाजा (2), जय भवानी नगर (1), एन बारा हडको (1), पवन नगर (1), किर्ती सो., (3), रायगड नगर (9), मिसारवाडी (1), म्हाडा कॉलनी (1), सातारा परिसर (2), गजानन कॉलनी (1), चिकलठाणा (1), एन अकरा, सिडको (1), मुकुंदवाडी (1), संजय नगर (1), अजब नगर (6), गजानन नगर (2), श्रद्धा कॉलनी (1), लक्ष्मी कॉलनी (2), भक्ती नगर (4), शिवशंकर कॉलनी (1), हनुमान नगर (1), अरिहंत नगर (3), बंजारा कॉलनी (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (3), पुंडलिक नगर (1), खोकडपुरा (7), नारेगाव (2), सेव्हन हिल (1), टाईम्स कॉलनी (1), राम नगर (1), जाधववाडी (1), विजय नगर (1), गजानन नगर, गारखेडा परिसर (1)
ग्रामीण रुग्ण :(65)
कन्नड (1), जाकीर हुसेन नगर, सिल्लोड (1), अजिंठा (1), गोकुळधाम सो., बजाज नगर (6), नेहा विहार, सिडको महानगर, बजाज नगर (4), जय भवानी चौक, बजाज नगर (4), गणेश सो., बजाज नगर (1), जगदंबा सो., वडगाव (1), सिडको वाळूज महानगर एक (2), फुले नगर, पंढरपूर (1), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (1), द्वारकानगरी, बजाज नगर (1), एकदंत रेसिडन्सी, बजाज नगर (1), बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर (2), संगम नगर, बजाज नगर (5), वडगाव, बजाज नगर (2), वळदगाव, बजाज नगर (2), नंदनवन सो., बजाज नगर (2), सारा किर्ती, बजाज नगर (1), नवजीवन सो., बजाज नगर (2), न्यू सह्याद्री सो., मोरे चौक, बजाज नगर (1), वंजारवाडी (8), शिवशंभो सो., बजाज नगर (1), सावता नगर, रांजणगाव (1), हतनूर, कन्नड (1), नागापूर, कन्नड (1), कारडी मोहल्ला, पैठण (3), कुंभारवाडा, पैठण (8) या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close