Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबादेत आज सकाळी 208 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,शहरी भागातील रुग्ण 115,ग्रमीण भागातील 93रुग्णाचा समावेश आहे

जिल्ह्यात 2290 रुग्णांवर उपचार सुरू, 208 रुग्णांची वाढ

औरंगाबाद, दि. 28 (mh20live.com) : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 208 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 122 पुरूष, 86 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 4974 कोरोनाबाधित आढळले असून 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 238 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2290 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (115)
रशीदपुरा (2), नारेगाव (1), भारत नगर (7), नारळीबाग (2), बौद्ध विहार (2), हडको एन नऊ (1), शिवशंकर कॉलनी (1) आकाशवाणी परिसर (3), राम नगर, एन दोन (1), जुना मोंढा (1), जटवाडा रोड, हर्सुल (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (7), हनुमान नगर (3), होनाजी नगर (2), जय भवानी नगर (3), इंद्रप्रस्थ सिडको (4), एसटी कॉलनी (5), एन सहा, सिडको (1), एन बारा सिडको (3), एन चार सिडको (1), जटवाडा रोड (1), जाधववाडी (2), चेलिपुरा (1), अंबिका नगर (6), सुरेवाडी (1), गजानन नगर (6), छावणी (1), गवळीपुरा,छावणी (1), न्याय नगर (1), पद्मपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), जयसिंगपुरा (1), एन चार सिडको (1), शिवाजी नगर (5), ठाकरे नगर (1), गारखेडा (2), बायजीपुरा (3), एन अकरा, सिडको (1), मयूर नगर (2), खोकडपुरा (3), कलाग्राम परिसर (1), मुकुंदवाडी (1), विजय नगर (1), विनायक कॉलनी (1), सुभाषचंद्र नगर,एन अकरा (1), सिद्धेश्वर कॉलनी (1), अविष्कार कॉलनी (1), एन आठ, सिडको (5), माता नगर (2), एन अकरा, हडको (1), ज्ञानेश्वर नगर, सातारा परिसर (2), नक्षत्रवाडी (1), मनपा परिसर (2), संजय नगर (1), अन्य (2)

ग्रामीण भागातील रुग्ण (93)
सिडको वाळूज महानगर एक, वाळूज (10), खुलताबाद (1), दौलताबाद (1), शरणापूर (8), अश्वमेध सोसायटी, बजाज नगर (2), आंबेडकर चौक, बजाज नगर (3), अयोध्या नगर, मोरे चौक (4), सिडको पंचमुखी महादेव परिसर (1), ऋणानुबंध सोसायटी, बजाज नगर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (2), सिंहगड कॉलनी, बजाज नगर (3), आदर्श गजानन सोसायटी, बजाज नगर (2) दत्तकृपा सोसायटी, बजाज नगर (1), सरस्वती सो. (1), न्यू दत्तकृपा सो.(3), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), नंदनवन सो. (1) साईश्रद्धा पार्क, बजाज नगर (5), साऊथ सिटी (2), ज्योतिर्लिंग सो.,बजाज नगर (2), शिवकृपा सो.तनवाणी शाळेजवळ (2), जय हिंद चौक, बजाज नगर (2), बजाज विहार, बजाज नगर (2), मथुरा सो. (1), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक (2), कृष्णामाई सो., बजाज नगर (3), बौद्ध विहार, बजाज नगर (2), बजाज नगर (1), गणेश नगर सो. (1), विजय नगर, वडगाव, बजाज नगर (1), खुलताबाद रोड, फुलंब्री (1), कन्नड (1), वडनेर, कन्नड (1), नागद, कन्नड (1), पोस्ट ऑफिस जवळ, पैठण (6), यशवंत नगर, पैठण (1), बोजवारे गल्ली , गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (4), शिवाजी नगर, गंगापूर (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close