Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात आज 244 कोरोनाबाधित रुग्णांची भर,एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4766 वर पोहचली

चला नागरीकांनो ,पोलीस ,प्रशासाच्या नियमाचे पालन करू या सुरक्षित राहु या…,

जिल्ह्यात  2446 कोरोनामुक्2082 रुग्णांवर उपचार सुरू


औरंगाबाद, दि. 27  (mh20live.com) :   औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 2082 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 244 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत 238 जणांचा मृत्यु झाल्याने  जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  4766 झाल्याचे  जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
     जिल्ह्यात सायंकाळी आढळलेल्या 43 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण
सिंहगड कॉलनी (1), टिव्ही सेंटर, जाधववाडी (3),विठ्ठलनगर एन-2 (1),खोकडपुरा (2), जयभवानी नगर (1), नॅशनल कॉलनी (2), एम.जी.एम जवळ , एन-6 सिडको (1), गुरू दत्तनगर गारखेडा (1), भगवानपुरा (1), अरिष कॉलनी, कटकट गेट (1), मिलिंद नगर (1), सिटी चौक (1), एन 8 सिडको (1), फुले नगर उस्मानपुरा (1), सादात नगर (1), रेणुकामाता मंदिराजवळ, एन-9 सिडको (3), सुतगिरणी चौक, गारखेडा (1), शिवाजी नगर, सिडको (1),तेरावी योजना, जयभवानी नगर (2), शिवाजी नगर (1),
ग्रामीण भागातील रुग्ण
पोलिस स्टेशन रोड, वैजापूर (1), पैठण (1), वरुडकाजी (1), वाळुज, गंगापुर (2),बजाज नगर, वाळुज (1), गल्लेबोरगाव (1), फत्ते मैदान (1), शिवशंभुनगर, वैजापुर (1), बाभुळगांव ,वैजापुर (1), सप्तश्रृंगी कॉलनी, वलदगांव (1), ग्राम पंचायत शेजारी, सातारा परिसर (1), निलकमल हाऊसिग सोसा. बजाज नगर (1), जुने रांजणगांव, (1), वडगांव कोल्हाटी (1), समता कॉलनी वाळुज (1),
आज चार जणांचा मृत्यू
    आज दिवसभरात घाटीयेथे 4 जणांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत एकूण 238 जणांचा मृत्यू झालेला आहे. आज घाटीमध्ये भोईवाडा येथील 66 वर्षीय पुरूषाचा, बजाजनगर वाळूज येथील 57 वर्षीय पुरषाचा, संजय नगर, बायजीपुरा येथील 27 वर्षीय स्त्रीचा, संजय नगर, बायजीपुरा येथील 58 वर्षीय पुरूष रुगणांचा मृत्यू झालेला आहे.
00000

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close