Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

जालना जिल्ह्यात 08 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जिल्ह्यात 08 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

00 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

                                                    जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

       जालना :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  00 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात जालना शहर 03, निपिपिपलगाव 01, रोशनगाव 01, दुखीनगर 01, हिवरा 01, मंठा तालुक्यातील निरंक, परतुर तालुक्यातील निरंक, घनसावंगी तालुक्यातील निरंक अंबड तालुक्यातील निरंक, बदनापुर  तालुक्यातील – बंडेवाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक भोकरदन तालुक्यातील निरंक इतर जिल्ह्यातील निरंक, अशा प्रकरे आरटीपीसीआरद्वारे 08 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 08 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  66662 असुन  सध्या रुग्णालयात- 16 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13983 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 974 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-658955  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -08, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61882 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 593056 रिजेक्टेड नमुने-2560, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने- 163, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535246

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -1,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 13009 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -16 ,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-00, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60627 सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-61 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1212952  मृतांची संख्या-1194

            जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close