Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात आज 42 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 716 कोरोनामुक्त, 312 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 04 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 23 जणांना (मनपा 05, ग्रामीण 18) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 716 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 42 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 535 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 507 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 312 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (14)

कॅन्सर हॉस्पीटल 1, सतकर्म नगर सातारा परिसर 2, दशमेश नगर 1, उल्कानगरी मेल्ट्रान हॉस्पीटल 1, गारखेडा 1, राजयोग रेस्टारंट 1, तिलक नगर 1, अन्य 6

ग्रामीण (28)

गंगापूर 1, अन्य 27

मृत्यू (01)

घाटी (01)

1.70 पुरुष, दहेगाव, ता.वैजापूर

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close