Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 94 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 139846 कोरोनामुक्त, 1593 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 14 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 223 जणांना (मनपा 14, ग्रामीण 209) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 139846 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 94 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144788 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3349 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1593 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (20)
सातारा परिसर 1, घाटी 1, शकुंतल नगर 1, चिकलठाणा 1, एन-1 येथे 1, मयुर पार्क 1, नॅशनल कॉलनी 1, रिलायन्स मॉल जवळ 1, त्रिमूर्ती चौक 1, अन्य 11
ग्रामीण (74)
पैठण 1, अन्य 73
मृत्यू (07)
घाटी (05)

  1. पुरूष/42/चारनेर, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.
  2. स्त्री/70/तलवाडा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
  3. पुरूष/74/कोऱ्हाळा तांडा, केळगाव, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.
  4. पुरूष/50/बिसमिल्ला कॉलनी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
  5. पुरूष/82/लासूरगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
    खासगी रुग्णालय (2)
  6. पुरुष/ 59/ एन दोन सिडको
    2.पुरुष/71/ सराफा रोड, औरंगाबाद

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close