Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात आज आज एकूण 95 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 139394 कोरोनामुक्त, 1856 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 12 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 178 जणांना (मनपा 77, ग्रामीण 101) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 139394 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 95 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144581 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3331 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1856 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (15)
औरंगाबाद 1, घाटी 1, जालान नगर 1, नक्षत्रवाडी 2, उल्कानगरी 1, पैठण गेट 1, जयभवानी नगर 1, अन्य 7

ग्रामीण (80)
बजाज नगर 2, तिसगाव 1, कमलापूर 1, करोडी 1, पैठण 1, करमाड 1, शिरसमाळ ता.औरंगाबाद 1, अन्य 72

मृत्यू (09)
घाटी (06)

  1. स्त्री/60/धोंदलगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
  2. स्त्री/70/कडेठाण, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
  3. स्त्री/50/भागगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
  4. पुरूष/38/मुडंवाडी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
  5. स्त्री/45/वाळूज, औरंगाबाद.
  6. स्त्री/70/सारोळा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद. खासगी रुग्णालय (03)
  7. स्त्री/58/बालाजी नगर, औरंगाबाद.
  8. स्त्री/49/रहेमानिया कॉलनी, औरंगाबाद.
    3.पुरुष / 35/ वांगी खु., ता.सिल्लोड
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close