Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात आज 175 जणांना (मनपा 67, ग्रामीण 108) सुटी देण्यात आली आज एकूण 113 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 139216 कोरोनामुक्त, 1948 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 11 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 175 जणांना (मनपा 67, ग्रामीण 108) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 139216 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 113 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144486 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3322 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1948 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (19)
घाटी 5, नवजीवन कॉलनी 1, हर्सूल 1, उस्मानपूरा 1, स्वराज नगर 1, ज्योती नगर 1, अन्य 8
ग्रामीण (94)
गदाना ता.खुल्ताबाद 1,सांजोळ ता.फुलंब्री 1, भांडगाव ता.खुल्ताबाद 1, कसाबखेडा, ता.खुल्ताबाद 1, शिरसमाळ ता.औरंगाबाद 1, दौलताबाद ता.औरंगाबाद 1, अन्य 88
मृत्यू (09)
घाटी (06)

  1. स्त्री/60/वडनेर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
  2. पुरूष/64/पिशोर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
  3. स्त्री/65/चिकलठाणा, औरंगाबाद.
  4. स्त्री/76/शांतीपूरा, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद.
  5. पुरूष/65/सितानाईक तांडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
  6. पुरूष/65/सटाणा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
    जिल्हा सामान्य रुग्णालय (1)
  7. पुरूष/70/ दोनवाडा, ता. औरंगाबाद
    खासगी रुग्णालय (2)
  8. पुरूष/58/भावसिंगपूरा, औरंगाबाद.
  9. पुरूष/ 39/ गोळेगाव, ता. सिल्लोड
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close