Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

जालना जिल्ह्यात 908 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

854 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

                                                   — जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

    जालना दि. 6 :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  854  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर  १३४, बाजी उम्रद ०१, बेथेल ०१, भाटेपुरी ०२, चंदनझिरी ०६, गवली पोखरी ०१, हतवन ०१, हिसवन ०१, जळगांव सो. ०३, जामवाडी ०१, कचरेवाडी ०२, कडवंची ०१, काकडा ०१, कौठा ०१, लोंढेवाडी ०२, नागापूर ०१, नसडगांव ०१,  पिंपरी ०१, पिरपिंपळगांव ०१, पो.वडगांव ०१, रेवगांव ०२, रोहनवाडी ०१, सावरगांव ०२, शेवली ०३, शिरसवाडी ०१, सोलगव्‍हाण ०१, उटवद ०१, वाई ०२, वझर ०२,

 मंठा तालुक्यातील  मंठा शहर  ०१ , दहिफळ १६, दहिफळ खं. ०३., देवगांव ख. ०१, देवठाणा ०१, ढोकसल ०१, हनवतखेडा ०१, जयपूर ०१, लावणी ०१, मंगरुल ०१, पाटोदा ०२, तलतोंडी ०२, वझर सरकटे ०२, विडोळी ०१

परतुर तालुक्यातील परतुर शहर  अंबा ०१, अंभेडा क. ०२, बाबाई ०१, बाबुलतारा १२, हातडी ०३, काकडे कंडारी ०२, काथाला ०३, काव जवळा ०१, केधळी ०१, खांडवीवाडी ११, लिंगसा ०१, माव पाटोदा ०१, मसला ०२, रायपूर ०४, सातोना खु ०२, शेवगा ०२, स्रिष्‍टी ०३, सोईंजना ०१, तोरणा ०२, वाढोणा ०५, वरफळ ०१, वलफलवाडी ०१, वाटूर ०४         घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर  १४, अंतरवाला ०१, अरगडे गव्‍हाण ०१, अवलगांव ०१, बाचेगांव ०१, भादरेगांव ०१, भायगव्‍हाण ०१, भोगगाव ०१, बोलेगांव ०२, बोरगांव ०१, चापडगांव ०३, देवडे हदगांव ०१, देवी दहेगांव ०३, ढाकेफळ ०३, एकलहरा ०३, गाढे सावरंगांव ०१, गुंज ०१, हदगांव ०२, हातडी ०१, कचरेवाडी ०३, कंडारी ०१, खडका ०१, कोथाळा ०७, म. चिंचोली ०३, मांडला ०२, मंगरुळ ०२, मसेगांव ०४, मुर्ती ०१, नागोबाची वाडी ११, पाडळी ०१, राजेगांव ०१, रामगव्‍हाण ०१, राणी उंचेगांव ०१,  साखळगाव ०२, शेवगळ ०१, शिवनगांव ०५, तळेगांव ०१ तपोवन ०१, तीर्थपुरी ०२, उक्‍कडगांव ०२, यावलपिंपरी ०१,  नाथनगर ०३, जांब समर्थ ०२, घाणेगांव ०१, राजेटाकळी ०१, गुंज १०, तीर्थपुरी ०१, अंतरवाली ०१

अंबड तालुक्यातील अंबड शहर  , आलमगांव ०१, आचली डावरगांव ०१, सोनक पिंपळगांव ०२, बालेगांव ०३, बाणगांव ०७, बरसवाडा ०३, भंबेरी ०४, भालगांव ०१, चुरमापुरी ०४, दहयाला ०६, धाकलगांव ०७, दोदडगांव ०२, दूधपुरी ०३, घु. हदगांव ०७, गोंदी ०४, जलोरा ०२, कानडगांव ०१, करंजला ०३, कर्जत ०१, कुरन ०२, महाकाला ०७, पि. शिरसगांव ०२, पराडा ०२, पारनेर ०३, पावशे  पांगरी ०१, राहुवाडी ०१, साष्‍ट पिंपळगांव ०५, शहागड १२, शहापूर ०१, शेवगा ०२, शिरढोण ०१, शिरसगांव ०१, शिरनेर १०, ताधडगांव ०३, टाका ०१, वडीगोद्री ०१, वडीकाला ०४, वाळकेश्‍वर ०३, झिर्पी ०६, झोडेगांव ०१,   

बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०८ , अकोला ०१,बा. पांगरी ०१, भरडखेउा ०२, गोकुळवाडी ०१, कडेगांव ०१, नाणेगांव ०२, निकळक ०२, सोमठाणा ०३, वरुडी ०२, वाल्‍हा ०१, चणेगांव ०१, घोटण ०३, कंडारी ०१, पाडळी ०१ तुपेवाडी ०१, केलीगव्‍हाण ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ११ , भारज ०५, ब्रम्‍हापुरी ०१, कोळेगांव ०५, कोनद ०९, मंगरुळ ०१, रसतल ०२, सिपोरा ०१, वरुड ०७, बोरगांव ०१, बोरखेडा ०२, ब्रम्‍हपुरी ०२, बुटखेडा ०१, देऊळगांव उगले ०१, गाढेगव्‍हाण ०२, गणेशपूर ०३, गोंधखेडा ०१, खामखेडा ०१, खानापूर ०१, मरखेडा ०१, नलविहिरा ०१, पापल ०१, पिंपळखुंटा ०२, सातेफळ ०१, टाकळी ०१, टेंभुर्णी ०८, वडाला ०१, वरखेडा ०४, येवता ०४ भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर २८, अन्‍वा ०२, बरंजला १४, बाभुळगांव ०१, देवलगांव उ्रगले ०१, धामनगांव ०१, गोशेगांव ०६, हसनाबाद ०१, जवखेडा ०४, जयदेववाडी ०१, खडकी ०४, खामखेडा ०२, कुकडी ०२, नळणी ०१, निंबोला ०१, पळसखेडा ०३, पारध ०५, पिंपरखेडा ०२, राजूर १३, सारंगपूर ०१, शेलूद ०२, सुखापुरी ०१ , थिगळखेउा ०२, उंबरखरेउा ०१,     इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१, बुलढाणा ५०, नांदेड ०१,  परभणी १०, पुणे ०१ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  816 तर अँटीजेन तपासणीद्वारे  92 असे एकुण 908  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  52907 असुन  सध्या रुग्णालयात- 2730 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 11800, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2413, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-301884  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 908, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 50897 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 247592  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-3063, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या –36693

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 73,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-10172 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 128, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 736  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-73, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2730,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 114, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-854, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-43230, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6837,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-997467 मृतांची संख्या-830  

               जिल्ह्यात सहा  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.     

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 736 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- ३७, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक- ६४, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – ३२, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक- ४५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ३६, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ  ब्लॉक- ०२ , के-जी-बी-व्ही- परतुर- ४४, के-जी-बी-व्ही- मंठा- २५, , शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- १०५, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ११६, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- २४, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- ७०, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- ८४, के-जी-बी-व्ही- घनसांवगी- ०२, , डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ३६, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद – १४,

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close