Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात 1231 रुग्णांवर उपचार सुरू, आज 70 रुग्णांची वाढ


 औरंगाबाद, दि.18 mh20live.com

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 70 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3106  झाली आहे. यापैकी 1709 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 166 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1231 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. घाटी हॉस्पीटल परिसर (1), नॅशनल कॉलनी (1),सिंधी कॉलनी (1), पहाडसिंगपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), पडेगाव (1), लक्ष्मी कॉलनी (2), हर्सुल, जटवाडा (1), म्हसोबा नगर, मयूर पार्क (1), खोकडपुरा (3), जय भवानी नगर, गल्ली नं. चार (2), एन आठ सिडको (2), एन नऊ,सिडको (2), महू नगर (1), गजानन नगर, गल्ली नं. नऊ, गारखेडा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), एन बारा, हडको (1), कैसर कॉलनी (2), चिकलठाणा (1), नंदनवन कॉलनी (2),मिसारवाडी (1), नूतन कॉलनी (2), गांधी नगर (1), मुकुंदवाडी (1), सेंट्रल जेल क्वार्टर्स परिसर (1), नागेश्वरवाडी (1), श्रीराम नगर (1), रामेश्वर नगर (1), न्यू विशाल नगर (1), आझाद चौक (3), पुंडलिक नगर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), हरीकृष्ण नगर, बीड बायपास (1), श्रीविहान कॉलनी (1), शक्ती अपार्टमेंट (1), गणेश कॉलनी (2), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), जाधववाडी, नवीन मोंढा (1), साई नगर, सिडको (1), टीव्ही सेंटर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), बन्सीलाल नगर (1), औरंगपुरा (1), सुभाषचंद्र नगर, एन अकरा (1), जय भवानी नगर, गल्ली नं. एक (1), रामदेव नगर (1), बजाज नगर (2), सावरकर कॉलनी, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), इंदिरा नगर, पंढरपूर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (5), सिडको महानगर दोन (1) या भागातील  कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 31 स्त्री व 39 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.  

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close