Subscribe to our Newsletter
कोरोंना अपडेट

जालना जिल्ह्यात 197 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह


   88  रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

                       — जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

     जालना दि. 6 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 88  रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर – 111, पठाण बु 01, बेथलम 01, डावरगाव देवी 01, वाघुळ 01, वंजार उमद 01, पिंपळवाडी 01, साळेगाव 01, निपाणी पोखरी 01, रोहणवाडी 01, मंठा तालुक्यात मंठा शहर 01,  परतुर तालुक्यातील परतूर शहर 04, वाटूर 02, आष्टी 03,   घनसावंगी तालुक्यातील सरफ गव्हाण 02, अंबड तालुक्यातील अंबड शहर 13, कोथाळा खु. 01, रेवणा 01, शेवगा 05, शहापूर 01, पावसे पांगरी 01, पारनेर 03, हस्तपोखरी 02, शहापूर 03, डोणगाव 02, कवड गाव 01, शहागड कारखाना 03, कोथाळा 01, बदनापुर तालुकयातील बदनापूर शहर 01, सेलगाव 02, न-पांगरी 01,  जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर – 1, सावरगाव म्हस्के 01, वरखेडा 01, माहोरा 01, सवासणी 01, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर 06, लोणगाव 03, कोठा कोली 01, माहोरा 01,  कोठा 01, जवखेडा ठोंबरे 01,  इतर जिल्ह्यातील बुलढाणा-5, परभणी 01  अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  159  तर अँटीजेन तपासणीद्वारे 38  असे एकुण 197 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 22054 असुन  सध्या रुग्णालयात- 437 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 7718, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 353 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-148565 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-197 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-16428एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 130674 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1132, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -8407.

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -26,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6891 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-31, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 31, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-39, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-437,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-88, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-14909, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1117,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-203957, मृतांची संख्या-402.

          जिल्ह्यात निरंककोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close