Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

जालना जिल्ह्यात 85 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह21 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

— जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 25 : जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 21 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 53, सावरगांव -1, कडवंची -1, नेर -1, पिंपळवाडी -1, पिरकल्याण -1, विरेगाव -1, घनसावंगी तालुक्यातील चितेवडगांव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -5, बदनापुर तालुक्यातील बदनापुर -1,मात्रेवाडी -1, भाकरवाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, बोरी -1, निवडुंगा -1, येवता -1, टेंभुर्णी -1, वडाळा -1, भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी -3, चिंचोली -1 इतर जिल्ह्यातील बुलढाणा -4, औरंगाबाद -2, नागरपुर -1 आरटीपीसीआरद्वारे 74 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 11 असे एकुण 85 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 20789 असुन सध्या रुग्णालयात-292 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7392 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.1619 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-134239 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -85 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-14978 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-118083 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 847, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -7332

  14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 12, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6741आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -50, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-292,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-21, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-138376,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-755 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-201410 मृतांची संख्या-386                  

   जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
              
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close