Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

धक्कादायक:औरंगाबादेत आज 240 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,शहर मनपा (219)ग्रामीण 21

जिल्ह्यात 46650 कोरोनामुक्त, 1105 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 23 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 76 जणांना (मनपा 23, ग्रामीण 53) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46650 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 240 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 49010 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1255 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1105 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (219)

घाटी परिसर (4), बीडबाय पास (4),समता नगर (1),शिवाजी नगर (5), अभूषण पार्क(1),मिलिनियम पार्क (1),नारायण पुष्प सोसायटी (1), एन-2 सिडको (4), एन-3 सिडको (1), रामनगर (1), हर्सूल (2), श्रेयनगर (2), एन-4 सिडको (3),अशोक नगर (1),सिंधी कॉलनी (3),काबरा नगर (1),शिवराज कॉलनी (2), मेहेरसिंग नाईक चौक (1), व्यंकटेश नगर (1), नारळी बाग (1), चिकलठाणा (1), छत्रपती नगर (2), उल्कानगरी (1), गारखेडा (8), एन-1 (2), विजय नगर (1), समर्थ नगर (1), एन-12 सिडको (1), जटवाडा रोड परिसर (3), रामेश्वर नगर (1), मयूरपार्क (2), हडको (5), सातारा परिसर (6), रेणूका नगर (1), एमजीएम हॉस्पिटल (1), राज हाइट्स् (1), शुभश्री कॉलनी (1), निशांत पार्क (2), प्रोझोन मॉल (1), देवनगरी (2), पारिजात नगर (4), नंदनवन कॉलनी (1), पेन्शनपुरा (1),एअरपोर्ट परिसर (1), सुराणा नगर (1), खडकेश्वर परिसर (2), एन-9 (6), शिवकॉलनी (1), न्यायनगर (2), अजब नगर (1), एन-13 (1),हनुमान नगर (1), एन-5 (4),जवाहर कॉलनी (1), पोलीस लाईन (1), सावरकर चौक (1), अंगुरी बाग (1), जालान नगर (2), उत्तम नगरी (2), उस्मानपुरा (1),औरंगापुरा (1), पैठण रोड (1)खिंवसरापार्क (1),अविष्कार कॉलनी (1),प्रियदर्शनी कॉलनी (1), लड्डा कॉलनी (1), सदगुरु नगर (1), पदमपुरा (2), निराळा बाजार (4), शहानुरवाडी (1), कासलीवाल मार्बल (1), एन-1 (3), इएसआय हॉस्पीटल परिसर (1), संभाजी कॉलनी एन सहा सिडको (1), एन आठ गिरीजा नगर (1), आईसाहेब नगर, पिसादेवी रोड, हर्सुल (1), म्हाडा कॉलनी (1), एन बारा हडको (1), साई नगर, सातारा परिसर (1), फ्लेमिंगो हा.सो. चिकलठाणा (1), आदित्य नगर (1), विश्वकर्मा हा.सो. (1), शिवशंकर कॉलनी, बालाजी नगर (1), जय भवानी नगर (1), राधामोहन कॉलनी (1), मिरा नगर, पडेगाव (1), पिसादेवी (1), ज्योती नगर (1), म्हाडा कॉलनी, प्रताप नगर (1), वेदांत नगर (1), साईनाथ किराणा, नारळीबाग (2), अंबा अप्सरा चित्रपटगृहा जवळ (1), साई मंदिर परिसर, पद्मपुरा (1), नारळीबाग (4), अरूणोदय कॉलनी (1), नक्षत्रवाडी, पैठण रोड (1), बेगमपुरा (1), अन्य (54)

ग्रामीण (21)

पिंपळवाडी, पैठण (1), सिडको महानगर (2), वाळूज, महानगर (1), बजाजनगर (5), बन्सोड क्लासेस परिसर, शरणापूर (1), अन्य (11)

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close