Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात आज 48 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 47120 कोरोनामुक्त, 138 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 04 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 20 जणांना (मनपा 16, ग्रामीण 04) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45743 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 48 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47120 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1239 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 138 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (37)
छत्रपती नगर (01), विष्णू नगर (01), टीव्ही सेंटर (01), पडेगाव, मिटमिटा (01), सावंगी हर्सुल (02), कल्याणसाई वृंदावन सो. (01), मयूर पार्क (01), जवाहर कॉलनी (01), शिवाजी नगर (01), केंब्रिज चौक (01), सिंधी कॉलनी (01), न्यू हनुमान नगर (01), रोकडिया हनुमान नगर (01), पोलिस कॉलनी (01), कांचनवाडी (01), साई वृंदावन कॉलनी (01), ज्योती नगर (01), बीड बायपास रोड (01), आनंद नगर (01), गारखेडा (01), भूजबळ नगर (01), भारतमाता नगर (01), अन्य (14)
ग्रामीण (11)
निल्लोड (01), पैठण, कावसान (01), आमठाणा सिल्लोड (01), विवेकानंद नगर (01), बन्सीलाल नगर (01), ज्योती नगर (02), अन्य (04)

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close