Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात 68 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भरमनपा(60) ग्रामीण (8)

जिल्ह्यात 43875 कोरोनामुक्त, 469 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक.30 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 48 जणांना (मनपा 37, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43875 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 68 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45544 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1200 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 469 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा(60)
भगवती कॉलनी (6), श्रेय नगर (1), एन-3 सिडको (1),एन-5 सिडको (1), चिकलठाणा (1),कटकट गेट (1),पुंडलिक नगर (1), एन-3 सिडको (1),भावसिंग पुरा (1), टी.व्ही. सेंटर (2),मिल्ट्री हॉस्पिटल परिसर (1),देवळाई रोड सातारा परिसर (1), क्रांती चौक (1), सिव्हील हॉस्पिटल (1),नागेश्वरवाडी (2), कांचनवाडी (1),चेलीपुरा (1),पडेगाव (1),गारखेडा (3),प्रतापगड नगर, सिडको (1), भानुदास नगर (1),मंजीत प्राईड (1), उस्मानपुरा (1),
बीड बायपास (1), अन्य (27)

ग्रामीण (8)
पाचोड, (2), रांजणगाव (1), अन्य (5)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
खासगी रुग्णालयात
ऊर्जा नगर, सातारा परिसरातील 60 वर्षीय पुरुष, राजा बाजार येथील 74 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close