Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबादेत आज 158 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 46342 कोरोनामुक्त, 701 रुग्णांवर उपचार सुरू


औरंगाबाद, दिनांक 19 (mh20live) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 55 जणांना (मनपा 44, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46342 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 158 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48293 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1250 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 701 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (143)
घाटी परिसर (2), नूतन कॉलनी (1), गोलवाडी (1), नाथ व्हॅली (2), ज्ञानेश्वर नगर (1), राम नगर, सिडको (1), स्काय सिटी, बीड बायपास (1), सह्याद्री नगर (1), उल्कानगरी (1), शिवाजी नगर (2), चेतना नगर (1), इटखेडा (2), सातारा परिसर (2), श्रेय नगर (1), सारंग सो. (1), मातोश्री नगर (1), आदर्श नगर (1), पन्नालाल नगर (2), संत तुकोबा नगर (1), ब्ल्यू बेल सोसायटी (1), स्पंदन नगर (1), कासलीवाल पार्क (1), राम नगर (1), गुरूसहानी नगर (1), एसबीआय निवासस्थान परिसर (1), राजेश नगर, बीड बायपास (1), गुलमंडी परिसर (1), ओमकार गॅस एजन्‌सीच्या मागे (2), पारिजात नगर, एन पाच (1), सम्यक आर्केड (1), एन पाच श्रेय नगर (2), जटवाडा रोड (1), सुंदर नगर, नागेश्वरवाडी (1), एन तीन सिडको (1), एन पाच सिडको (1), बीड बायपास (1), विष्णू नगर, आकाशवाणी परिसर (1), अप्रतिम सो., सातारा परिसर (1), एन सात सिडको (1), मयूर पार्क हडको (1), मुथा कॉम्प्लेक्स, उल्का नगरी (2), पैठण रोड (2), हर्सुल, पिसादेवी (1), हनुमान नगर (1), ज्योती नगर (1), न्यू गणेश नगर (2), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ (1), बन्सीलाल नगर (1), अलोक नगर (1), छावणी परिसर (1), एन सहा, सिडको (1), बालाजी नगर (1), अन्य (80)
ग्रामीण (15)
नागद, कन्नड (1), वाघुली (1), हिवरखेडा, गौताळा (1), शिऊर, वैजापूर (1), कन्नड (1), कडेठाण, पैठण (1), वडगाव कोल्हाटी (1), अन्य (8)
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत संजय नगर, बायजीपुऱ्यातील 38 वर्षीय पुरूष, पैठण तालुक्यातील पाचोड येथील 75 वर्षीय स्त्री, चिखलठाण्यातील सविता मंगल कार्यालय येथील 65 वर्षीय पुरूष आणि वरूडकाझी, करमाड येथील 52 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close