Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांची माफी मागावी काँग्रेस


भोकरदन/ सुरेश गिराम
केंद्र सरकार ने नवीन लागू केलेल्या कृषी कायद्या विरोधात गेल्या आठवडा भरापासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे.या शेतकरी आंदोलनात पाकिस्तान व चीन चा हात असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री खा रावसाहेब दानवे यांनी केले.या वक्तव्या वरून देशभरात वातावरण चांगलेच तापलेले असतानाच या वक्तव्याच्या निषेधार्थ दानवे यांच्या मुळ निवासस्थाना समोर जालना जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने रावसाहेब दानवे माफी माघा आंदोलन करण्यात आले.काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी मनोज कायंदे,मुजफ्फर खान,अकिल पटेल,अनुराग शिंदे,निलेश आंबेवाडीकर,राहुल संत, अभय देशमुख,श्रीनिवास बेद्रे,प्रणित खजे,त्रिंबक पाबळे,सुरेश गवळी,महेश दासपुते,जुनेद खान,रफिक कादरी,झकी खान,विशाल गाढे, संतोष अन्नदाते,नानासाहेब जाधव,राजीव जाईबहर,हदी चाऊस,रमेश जाधव,दीपक कायंदे,सुरेश वाचले,रोहित गवळी,पुष्पक देशमुख,ज्ञानेश्वर वाघ,वसीम जहागीरदार,मेहमुब टेलर,झहीर टेलर,

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close