Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

राष्ट्रीय चर्मकार महासंघा च्या वतीने आश्विनी कांबळे हिचा गूण गौरव, करून अभिनंदन

मानवत / अनिल चव्हाण

ज्ञानोपासक महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.अश्विनी रत्नाकर कांबळे या एन, टी, ए, यु, जी, सी, अंतर्गत जून २०२० मध्ये घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत संगणक शास्त्र या विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत,
वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती होण्यासाठी सदरील परीक्षा अनिवार्य मानली जाते.
त्यांच्या या यशाबद्दल, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा संघटक मा. नरहारी सोनवणे यांनी सपत्नीक अश्विनी कांबळे यांच्या निवासस्थानी जाऊन गूण गौरव करूण सत्कार करण्यात आला.या वेळी मानवत चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी दूरध्वनी वरून सौ. अश्विनी रत्नाकर कांबळे यांनी नेट परीक्षेत यश प्राप्त केल्या बद्दल
राष्ट्रीय चर्मकार महासंघ मानवत
च्या वतीने गूण गौरव करूण अभिनंदन केले व या वेळी पुढील शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. व तसेच चर्मकार समाजातील सर्व समाज बांधवांच्या वतीने सोशल मिडिया च्या माध्यमातून कु. अश्विनी कांबळे यांच्या यशाबद्दल कौतुक केले जात आहे तसेच आपल्या चर्मकार समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी अश्विनी कांबळे यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून आपले शैक्षणिक जीवन कसे उंचावेल याचा प्रयत्न करावा असे मत या वेळी व्यक्त केले या वेळी गूण गौरव करून अभिनंदन करण्यात आले.
या वेळी राष्ट्रीय चर्मकार महा संघाचे मानवत तालूका अध्यक्ष मुरलीधर ठोंबर , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे , सल्लागार विलास पतंगे , शहरप्रमुख हनुमान नांदुरे , कोषाध्यक्ष सकाहरी कावळे , कार्याध्यक्ष नितीन हळणे , सचिव शिवाजी शिंदे , सहसचिव शंकर हंकारे , युवा अध्यक्ष परमेश्वर पाटील , युवा उपाध्यक्ष नवनाथ पवार , आदी सह राष्ट्रीय चर्मकार महा संघाचे पदा धिकारी या वेळी उपस्थीत होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close