Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जिल्हाधिकारी उदय चौधरी आज 5:30 वाजता साधणार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद,खालील लिक वरुन आपण सहभागी होऊ शकतात,माडा आपले प्रश्न

ताज्या घडामोडी साठी बघत राहा www.mh20live.com

औरंगाबाद, दिनांक 30 (mh20live.com) : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. या प्रयत्नांना आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व जनतेने समर्थ साथ दिली आहे. अशा या काळात जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज (मंगळवार),दि. 30 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता जनतेशी LIVE स्वरूपात संवाद साधणार आहेत. हा संवाद https://www.facebook.com/AurangabadDIO या फेसबुक पेज वरून साधणार आहेत. तेव्हा नागरिकांनी त्यांच्या मनातील शंका, समस्या, प्रश्न फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे.
*

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close