Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

ढगाळ वातावरण रिमझिम पावसाचा फटका रब्बी पिकांना शेतकरी चिंतातुर


गहू हरभरा ज्वारी सह आंबा लिंबू डाळिंब आदी पिकांना बसणार मोठा फटका


पाचोड : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आसह रिमझिम पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी गहू बागांना मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी िंतातुर झाला असून पुन्हा एकदा शेतकर्‍यांपुढे एक नवे संकट उभे ठाकले आहे             राज्यासह औरंगाबाद जिल्ह्यात आणि पैठण तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाला असून ढगाचे अवकाशात अच्छादन मांडले आहे तर अधूनमधून रिमझिम पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणी केलेली पिके हरभरा गहू गहू मटका ज्वारी करडई आदीसह फळबाग मोसंबी लिंबू आंबा चिंच आदी पिकांना मोठा फटका बसला बसणार असून रब्बी हंगामातील पीक उत्पादनात घट होणार असल्याची चिंता शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे शेतकऱ्यांसमोर एकामागे एक संकटे उभे राहत असूनएकीकडे जगामध्ये कोरोना महामारी संकटाने सर्वकाही ठप्प झालं होतं या संकटातही शेतकरी कुठेही डगमगला नाही तर जून महिन्याच्या सुरुवातीलाच खरीप हंगामातील पेरण्या करून काळे आईची ओटी भरली मात्र खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीच्या पावसाने झोडपून काढली अनेक पिके नदी नाल्यात वाहून गेली असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता या संकटातूनही शेतकऱ्यांनी कुठेही नट पत्ता रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण केल्या रब्बी हंगामातील तिथेही आता चांगली डोलू लागली आहेत मात्र पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि दोन दिवसापासून सूर्यदर्शन न झाल्याने या चित्रांना या वातावरणाचा मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे तर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वातावरणाविषयी कुठलीही माहिती न दिली जात असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा उत्पादनाच्या घटीतून सहन करावा लागत आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close