Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

केंद्र सरकारी नोकरीची संधी; मुंबईतील NHM मध्ये भरती

mh20live

राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन या केंद्र सरकारच्या उपक्रमासाठी मुंबईतील कार्यालयामध्ये नोकरीची संधी आहे. विविध पदांवर भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया सुरू आहे.
नॅशनल हेल्थ मिशन स्टेट हेल्थ सोसायटी, मुंबई येथे नोकरीची संधी आहे. नॅशनल हेल्थ मिशन हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. सल्लागार, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, बजेट आणि वित्त अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक अशा विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे.

पदांची अधिक माहिती पुढीलप्रमाणे –

पदाचे नाव – सल्लागार व्हीबीडी
शैक्षणिक पात्रता – MBBS, MBA/PGDM, MHA, MPH
पदांची संख्या – ०२
नोकरीचे ठिकाण – मुंबई

पदाचे नाव – एपिडेमियोलॉजिस्ट / पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट
शैक्षणिक पात्रता – MBBS, MBA/PGDM, MHA, MPH
पदांची संख्या – ०२
नोकरीचे ठिकाण – मुंबई

पदाचे नाव – एम आणि ई सांख्यिकी अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MSc
पदांची संख्या – ०१
नोकरीचे ठिकाण – मुंबई

पदाचे नाव – बजेट आणि वित्त अधिकारी
शैक्षणिक पात्रता – B.Com, CA, ICWA, M.Com, MBA/PGDM
पदांची संख्या – ०९
नोकरीचे ठिकाण – मुंबई

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close