Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

मानवत तालुका पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजन्मोत्सव म्हणून साजरी

mh20live network


मानवत / प्रतिनिधी

मानवत तालूका पत्रकार संघाच्या वतीने कूळवाडी भूषण ,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजन्मोत्सव म्हणून शहरातील तापडीया लॉज च्या सभागृहा मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळीकूळवाडी भूषण हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा , राजे छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पुजन मानवत तहसिलचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार नकुल वाघुंडे व मानवत पो. स्टे कर्तव्य दक्ष पोलिस निरिक्षक श्री रमेश स्वामी पोलीस निरक्षक मानवत, मराठा सेवा संघाचे माजी तालूका अध्यक्ष शिवश्री केशवराव शिंदे ,मानवत पो.स्टे चे ए.पी.आय. नागनाथ तुकडे , मराठा सेवा संघाचे सचिव शिवश्री, अँड . सुनिल जाधव, मराठा सेवा संघाचे मानवत तालूका अध्यक्ष शिवश्री. माधवराव नानेकर यांनी केले .
तर आलेल्या मान्यवरांचे स्वागत पत्रकार संघातील पदाधिकारी यांनी केले या वेळी मानवत पो. स्टेचे पोलिस निरिक्षक रमेश स्वामी , मानवत तहसिलचे कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार नकुल वाघुडे, मराठा सेवा संघाचे माजी मानवत तालूका अध्यक्ष शिवश्री. केशवराव शिंदे, रिजवान बागवान यांनी कूळवाडी भूषण , छत्रपत्ती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंगावर या वेळी प्रकाश टाकला.
तसेच या वेळी मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.किसनराव बारहाते पाटील यांनी सर्व उपस्थीत मान्यवरांचे आभार मानले , या वेळी कार्यक्रमाचे सुञसंचालन मा. शिवश्री, सदाशिवराव होगे पाटील यांनी केले.
या वेळी पत्रकार बांधवा सह युवक , शहरातील अनेक मान्यवर प्रतिष्ठितनागरीक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close