Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आमदार हरिभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुंदवाडी हनुमान मंदिरात शहर चिटणीस भाजपा किसन ठुबे यांच्या वतीने सी सी टीव्ही कॅमेरे

आमदार हरिभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुंदवाडी गावातील हनुमान मंदिरात शहर चिटणीस भाजपा किसन ठुबे यांच्या वतीने सी सी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले या वेळी उपस्थित रामभाऊ ठुबे, रामचंद्र नरोटे,दीपक खोतकर,लक्षमन लव्हाळे, मनोहर जगताप, नामदेव राते, ज्ञानेश्वर शिंदे, कल्याण गायकवाड, एकनाथ बुट्टे, जगदीश नांदरकर, विठ्ठल गायकवाड, अरुण जगताप,धोंडीराम जगताप, बंडू ठुबे,जगदीश गायकवाड,श्रीमंत गायकवाड, बाळू लामदांडे, अमोल आव्हाड ई. उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close