आरोग्य

ओरिऑन सिटीकेअर हॉस्पिटल व प्रसिध्द मेंदूविकारतज्ञ डॉ. पांडुरंग वट्टमवार यांना वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनतर्फे डायमंड पुरस्कार

पक्षाघात रुग्णांसाठी हेल्पलाईन क्रमांकांचे अनावरण…! ओरिऑन सिटीकेअर हॉस्पिटल व प्रसिध्द मेंदूविकारतज्ञ डॉ. पांडुरंग वट्टमवार यांना वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनतर्फे डायमंड पुरस्कार...

Read more

औरंगाबादमध्ये प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा वापर यशस्वी आयव्हीएफ तंत्रज्ञानात भर 

औरंगाबादमध्ये प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा वापर यशस्वी आयव्हीएफ तंत्रज्ञानात भर  औरंगाबाद- लग्न होऊन दहा वर्षे होऊन आणि टेस्ट ट्यूब बेबीच्या अनेक प्रक्रिया होऊनही बाळ न झालेल्या एका दाम्पत्याला त्यांच्या थिन एन्डीमेट्रियम समस्येवर औरंगाबादेतील जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बोलधने यांनी प्लाझ्मा थेरपी या प्रक्रियेचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला असून औरंगाबादेत प्रथमच पीआरपी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे.  वारंवार आयव्हीएफची मदत घेऊनही बाळ न झाल्याने नेमकी समस्या काय आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला भेट दिली असता थिन एन्डीमेट्रियमचे निदान झाले. त्यावर जोडप्याला प्लाझ्मा थेरपी अर्थात पीआरपी या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नक्कीच फायदा होईल असा निष्कर्ष निघाला. रुग्णाच्या स्वतःच्या रक्तातून आयव्हीएफ सेंटरमध्ये पीआरपी तयार करण्यात आले. ते पीआरपी पाळीच्या दहाव्या आणि तेराव्या दिवशी गर्भ पिशवीत सोडण्यात आले. ते सोडल्यानंतर त्या रुग्णात दोन बाळांचे अंश (गर्भ) सोडण्यात आले. या जोडप्यात दोन्ही अंश (गर्भ) रुजले. आजघडीला गर्भधारणेचा चौथा महिना असून या यशाने दाम्पत्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.  आयव्हीएफ प्रक्रियेत यशस्वी गर्भधानेसाठी तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. गर्भ पिशवीची गाधी सक्षम असणे, चांगल्या गुणवत्तेच्या बाळाचा अंश आणि दोघांमधील सौहार्दपूर्ण संभाषण याने गर्भ धारणेला नक्कीच मदत होते. टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे १९७८ च्या तुलनेत सदरील प्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. तरीही चांगल्या बाळाचा अंश गर्भ पिशवीत सोडल्यानंतरही तो न रुजण्याचे प्रमाणही बरेच वाढले आहे. साधारणतः अंश न रुजल्याने एक तृतीयांश जोडप्यात बाळाच्या अंशाला दोषी मानले जाते तर दोन तृतीयांश जोडप्यात गर्भ पिशवीच्या गाधी आणि तिचे बाळाच्या अंशाबरोबरचे संभाषणाला दोषी मानले जाते. अशा प्रकारे गर्भ पिशवीची गाधी खराब असणे हा आयव्हीएफ प्रक्रियेतील एक मोठा आणि अवघड असा अडथळा ठरतो. सध्या यावर थिन एन्डीमेट्रियमचे जे उपचार उपलब्ध आहेत त्याचा वापर केल्यानंतरही यात विशेष सुधारणा होत नसल्याने काहीतरी नवीन उपचाराची गरज असते. नवीन तंत्रज्ञानाने प्लेटलेट रिच प्लाझ्माचा अशा गर्भ पिशवीवर यशस्वी प्रयोग झाला आहे.      ----------------  थिन एन्डीमेट्रियम आणि अंडाशयात स्त्री बीजाचे प्रमाण कमी असणाऱ्या रुग्णांमध्ये पीआरपी तंत्रज्ञानाचा वापर आम्ही सुरू केला असून त्यात यशही आले आहे.  - डॉ. शिल्पा बोलधने, संचालिका, जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटर  https://youtu.be/x7Oy7X07LM8?t=1

Read more

कमलनयन बजाज रुग्णालयाने सुरू केले रोबोटिक-असिस्टेड सर्जरी युनिटदा विंची एक्स इन्टिट्यूव्हचे चौथे जनरेशन सिस्टीम

- मराठवाड्यातील पहिली आणि एकमेव जागतिक कीर्तीची 'दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टीम'- रोबोटिक सर्जरीमध्ये अत्याधुनिक चौथ्या पिढीचे तंत्रज्ञान- वाजवी दरात...

Read more

जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये आयव्हीएफ दिन साजरा

जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्येआयव्हीएफ दिन साजरा औरंगाबाद- शहरातील जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये जागतिक आयव्हीएफ दिन केक...

Read more

ओरिऑन सिटिकेअर सुपर स्पेशालिटी  हॉस्पिटलच्या किडनी प्रत्यारोपण विभागाची यशस्वी वाटचाल

https://mh20live.com/love/ ओरिऑन  सिटिकेअर सुपर स्पेशालिटी  हॉस्पिटलच्या किडनी प्रत्यारोपण विभागाची यशस्वी वाटचाल ….. ओरिऑन  सिटिकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण विभागाची...

Read more

indira ivvf आयव्‍हीएफने २३ वर्षांपासून असलेल्‍या वंध्‍यत्‍वावर केला उपचार; शहरी जोडप्‍याचे आई-वडिल बनण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण

औरंगाबाद, : इंदिरा आयव्‍हीएफ औरंगाबाद केंद्र येथे प्रगत तंत्रज्ञान व गर्भ दात्याच्‍या मदतीने विवाहाच्‍या २३ वर्षांनंतर जोडप्‍याने यशस्‍वी गर्भधारणा केली....

Read more

zandu झंडु पंचारिष्ट  साजरा करणार आहे जागतिकपाचन आरोग्य दिन

झंडु पंचारिष्ट  साजरा करणार आहे जागतिकपाचन आरोग्य दिन : श्री गुल राज भाटिया म्हणाले, कि झंडु पंचारिष्ट,इमामी लिमिटेड निर्मित 100% आयुर्वेदिक डायजेस्टिव्ह हेल्थ टॉनिक...

Read more

Reliance ग्राहकांना पसंतीनुसार आरोग्य विमा डिझाईन करण्याची संधी

ग्राहकांना पसंतीनुसार आरोग्य विमा डिझाईन करण्याची संधी प्लस, पॉवर आणि प्राइम अशा 3 योजना सादर –- बदलत्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन 38 नव्या दमाच्या...

Read more

शुगर कंट्रोलपासून वजन कमी करण्यापर्यंत शेवग्याची पानं आहेत वरदान!

मुंबई, 04 मे : शेवग्याच्या शेंगा (Drumstick) आपल्याकडे अनेकजण आमटीमध्ये वापरतात, शेवग्यामुळे आमटीची चव तर वाढतेच शिवाय शेवगा आरोग्यासाठी उपयोगी...

Read more
Page 1 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.