मार्टिन करतोय ‘फनरल’ चित्रपटाचं प्रमोशन!
May 25, 2022
मजनू चित्रपट 10 जून रोजी रसिकांच्या भेटीला
May 25, 2022
जीडीसीएसीएचएम परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान होणार
May 24, 2022
लक्षवेधी भूमिकेने सगळ्यांची मने जिंकणारे ‘हाफ तिकीट’ फेम विनायक पोतदार आणि ‘दशक्रिया’ फेम आर्य आढाव सध्या अजून एका कारणामुळे चर्चेत...
Read more"ठेच" चित्रपटाचा टीजर लाँच- चित्रपट १५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला औरंगाबाद - पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी एक म्हण मराठीत आहे....
Read moreधर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती दिनीच्या पूर्वसंधेला त्यांच्यावरील चरित्रपट ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाचा झाली घोषणा मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज...
Read more- सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या गुण वर्णनाचे गीत प्रदर्शित औरंगाबाद - महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन...
Read moreऔरंगाबाद - लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची...
Read more'महाअप्सरा' माधुरी पवार थिरकणार 'या बया दाजी आलं' या लावणीवर- येत्या 3 जूनला राजकीय 'इर्सल' झळकणार मोठ्या पडद्यावर औरंगाबाद- आपल्या लावणी...
Read moreMadhuri Dixit 15 मे रोजी नृत्यांगना माधुरी दीक्षितचा वाढदिवस ‘धक धक डे’ म्हणून साजरा करताना पाहा ‘झी बॉलीवूड’वर तिच्या चित्रपटांचा उत्सव! ती सुपरस्टार असली, तरी शालीनतेचा आदर्श आहे. ती लोकप्रिय आणि सफाईदार नृत्यांगना असली, तरी ती तितकीच लोकप्रिय अभिनेत्रीही आहे. ती आहे शुध्द 101 टक्के मनोरंजन करणारी अधिकृत ‘धक धक गर्ल’- माधुरी दीक्षित! या अतिशय गुणी अभिनेत्रीने आजवर प्रेक्षकांना अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून ती आजही प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करते. समोरच्याला आपलेसे करणारे लाघवी हास्य लाभलेल्या या रुपवती अभिनेत्रीचा वाढदिवसानिमित्त ‘झी बॉलीवूड’ या ‘101 टक्के शुध्द बॉलीवूड’ वाहिनीने त्या दिवशी दिवसभर ‘धक धक डे’ नावाने तिचे चित्रपट प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहिनीवर त्या दिवशी माधुरीचे एक, दोन तीन चार पाच ब्लॉकबस्टर चित्रपट प्रसारित केले जाणार आहेत. त्यामुळे येत्या 15 मे रोजी माधुरीचे काही विलक्षण गाजलेले चित्रपट पाहण्याची संधी सोडू नका. तारीखवेळचित्रपट15 मेसकाळी 8.30 वाजतादिल15 मेसकाळी 11.30 वाजताआरजू15 मेदुपारी 2.30 वाजताबेटा15 मेसंध्याकाळी 6.30 वाजताखलनायक15 मेरात्री 9.00 वाजताराम लखन 15 मे रोजी सकाळी 8.30 वाजता माधुरी दीक्षितच्या चित्रपटांचा हा मॅरेथॉन उत्सव ‘दिल’ याचित्रपटापासून सुरू होईल. आमीर खानबरोबर माधुरीने एकत्र भूमिका साकारलेल्या केवळ दोन चित्रपटांपैकी हा चित्रपट आहे. त्या काळी दिल या चित्रपटातील राजा आणि मधू यांच्यातील या सळसळत्या प्रेमकथेने अनेक प्रेमकथांचा पायंडा पाडला. पुढे 11.30 मिनिटांनी ‘आरजू’ हा रोमॅन्टिक चित्रपट प्रसारित केला जाईल. त्यात अक्षयकुमार आणि सैफ अली खान हे माधुरीचे सहनायक होते. चित्रपटाची कथा हा पूजा, अमर आणि विजय यांच्यातील प्रेमत्रिकोणावर आधारित आहे. एका दुर्दैवी घटनेमुळे या तिघांच्या आयुष्यात कशी उलथापालथ होते, त्याचे चित्रण यात केले आहे. 90 च्या दशकातील हा चित्रपट म्हणजे पूर्णपणे एक कौटुंबिक मनोरंजनपट असून त्यात नाट्य, रोमान्स तसेच अॅक्शन हा सारा मसाला ठासून भरला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा हा रविवार त्यांना खूपच आनंददायक जाईल. बॉलीवूड, नृत्य आणि माधुरी यांची गोष्ट करीत असताना ‘धक धक करने लगा’ या गाण्याचा उल्लेख न करणे हा मोठाच गुन्हा मानला जाईल. तुमचा अंदाज बरोबर आहे. दुपारी 2.30 वाजता माधुरी आणि अनिल कपूर यांचा ‘बेटा’ हा चित्रपट प्रसारित केला जाईल. यात अरुणा इराणी यांची भूमिकाही महत्त्वाची आणि ठसकेबाज आहे. चित्रपटाच्या कथेने माय-लेकांच्या नात्यातील अनेक पैलूंचे दर्शन घडविले आहे. ‘नायक नहीं, खलनायक हूँ मैं’ असे जोरात ओरडून सांगणार््या संजय दत्त याच्या ‘खलनायक’ या चित्रपटाची कथा आगळी आहे. आपल्या प्रियकराचे निर्दोषत्त्व सिध्द करण्यासाठी खतरनाक गुंडाच्या टोळीत गुप्तपणे सहभागी होणार््या गंगा या तरुणीची ही थरारक गोष्ट आहे. या चित्रपटातील सर्व गाणी गाजली असली, तरी तिने रुपेरी पडद्यावर एक ताजेपणा आणला. रविवारच्या संध्याकाळी 6.30 वाजता हा सामाजिक चित्रपट पाहता येईल. माधुरीच्या वाढदिवसाचा कळसाध्याय ‘राम लखन’ या धमाकेदार चित्रपटाने गाठला जाईल. जॅकी श्रॉफ-अनिल कपूर यांची अतिशय लोकप्रिय आणि धमाल जोडी आणि त्यात माधुरीची उपस्थिती वाढदिवसाचा हा उत्साह शिगेला पोहोचवील. तारतम्याने वागणारा वडील भाऊ आणि सूडाने पेटलेला उतावीळ धाकटा भाऊ यांची कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्स आणि 101 टक्के शुध्द मनोरंजन देईल. माधुरीची जादू पाहण्यासाठी रात्री 9.00 वाजता पाहा ‘राम लखन’ हा रंजक चित्रपट. माधुरीच्या वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि 101 टक्के शुध्द मनोरंजन मिळविण्यासाठी 15 मे रोजी माधुरीच्या चित्रपटांचा मॅरेथॉन उत्सव पाहा फक्त ‘झी बॉलीवूड’वर!
Read moreतुझ्यात जीव रंगला’ मधील रांगडा राणादा आणिहुश्शार पाठकबाई होणार खऱ्या आयुष्याचे जीवनसाथी मुंबई /प्रतिनिधीछोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या...
Read moreप्रेम जगातली सुंदर भावना. ती शब्दात व्यक्त करणं अवघडच.! प्रेमाच्या सुखद परीस्पर्शाची जाणीव करून देत ते निभावण्याच्या सामर्थ्याची गोष्ट सांगणारा अर्जुन यशवंतराव गुजर...
Read moreLove story औरंगाबाद - सम आणि रेणू यांची अनोखी प्रेमकहाणी घेऊन 'समरेणू' चित्रपट १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे....
Read more© 2022 MH 20 Live Network