Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

विहामांडवा येथे नवविवाहीत शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पैठण /किरण काळे mh20live Network

(ता.पैठण) येथे बुधवार या.1जुलै रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास गट नंबर 59 शेता मध्ये वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे . या घटने बाबत सविस्तर माहीती अशी की ता.१४ जुन रोजी लग्न झालेले नवविवाहित महेश डुकरे वय 30 रा.विहामांडवा हे रोजच्चा प्रमाणे शेता मध्ये शेती काम करत आसताना शेता मधील ४०० केव्ही राज्यविदयुत वाहीणीच्या वीजेचा खांबाच्या पावसाच्या ओली मुळे सपोर्ट खांबा जवळ विद्युतप्रवाह आसल्याने महेश डुकरे जवळ येताच चिकटले व वीजेचा मोठा शॉक लागला ही बाब नातेवाहिकांना कळताच त्यांनी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र विहामांडवा येथे आणले होते वैद्यकीय अधिकारी यादव सोनकांबळे यांनी पुढील उपचारासाठी रूग्नवाहिकेने पाचोड ग्रामीण रूग्नालयात दाखल केले आसता वैदयकीय अधिकारी डॉ. काळे यांनी तपासून मयत घोषीत केले. ह्या घटनेची पाचोड पोलीस स्टेशन मध्ये आकस्मीक मृत्यूची नोंद झाली आसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड . मदने हे पुढील तपास करत आहे .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close