Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

अर्थसंकल्प :केवळ घोषणांचा पाऊस…


कोरोना संकटानंतर आजचे अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारे वाटत होते , परंतु सर्वांच्या अपेक्षा फोल ठरल्या. हे बजेट फक्त भांडवलदारांचे खिसे भरणारे होते. या बजेटमध्ये कोरोना काळात रोजगार , नोकऱ्या गमावलेल्या, कोलमडलेल्या छोटया उद्योजकांना पाठबळ देणे अपेक्षित होते. तसेच नव्या रोजगार निर्मितीवर भर देणे गरजेचे होते. शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही घोषणा अर्थसंकल्पात झाली नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची देखील निराशा केली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई यांच्यावर तोडगा काढणे अपेक्षित होते मात्र तसे काहीच झाले नाही, अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस झाला. आमदार संजय शिरसाट
पश्चिम मतदारसंघ, संभाजीनगर

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close